प्रात्यक्षिक: आझोलाचा बेड तयार करणे
साहित्य : फावडा,हतोडी,लोखंड,पाईप,बेड,बादली इ.
कृती : १) जागा लेवल मध्ये केली.
२) चांगल बेड घेतलं.
३) बेडच्याबाजूल सरी ठोकले.
४) त्या बेड मध्ये पाणी भरलं.त्या मध्ये ७किलो माती चाळून टाकली.व शेणखत टाकले.
Aug 31, 2023५) त्या नंतर १/२किलो आझोला टाकला.