साहित्य- बॉटल, पट्टी,
साधने -सिमेंट, पाणी, लोखंडी स्टॅन्ड, हेक्सो
कृती-1) एक प्लास्टिक बॉटल घ्यावी.
2) ती योग्य पद्धतीने कापून घ्यावे.
3) तिच्या तळ भागात सिमेंट टाकून घ्यावे.
4) सिमेंट पूर्णपणे वाळून द्यावे.
5) त्यानंतर बॉटल वरती नरसाळे व बाजूला पट्टी बसून घ्यावी.
6) मोटर व्यवस्थित स्टॅन्ड वर ठेवावी.



[/et_pb_text][/et_pb_column] [/et_pb_row] [/et_pb_section]