स्मार्ट वीज मीटर (वीज वापर मोबाईलवर पाहता येतो)Wi-Fi इंटरनेटचे डेटा वापर मोजणारे साधनकी दुसरे काही?जर Wi-Fi स्मार्ट वीज मीटर असेल, तर ते वीज वापराची माहिती Wi-Fi द्वारे मोबाईल अॅपमध्ये पाठवते. त्यामुळे युनिट वापर, बिलाचा अंदाज आणि मीटर रीडिंग घरबसल्या पाहता येते. थ्री फेज कशी बसवले व तसेच सिंगल फेज कशी वायफाय मीटर बसवले थ्री फेज बशी वायफाय मीटर जे बसवले त्याला सेफ्टी सठी एक बोर्ड बसवला व त्यामध्ये वायफाय मीटर बसवले