Author: krushana Shinde

food lab

1}गुलाब जामुन 1.खवा व मैद्याचे छोटे गोळे तयार करून ते तुपात किंवा तेलात तळले जातात. 2.तळलेले गोळे साखरेच्या पाकात काही वेळ भिजवले जातात. 3.पाकात वेलची, केशर किंवा गुलाबपाणी...

Read More

पॉलिहाऊस

1)पोलिओ हाऊस हा फायदेशीर आहे पॉलीहऊस मधील आपल्याला भाजीपाला कोणता निवडायचा हे कळतं पॉलिहाऊस एकच प्रकार आहे . 2)पोलिओची रचना पांढरा कपड्याने असते त्याला साहित्य कागद मधली हवा बाहेर काढण्यासाठी पंखे पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे...

Read More

प्लांट टिशू कल्चर

1)प्लांट टिशू कल्चर म्हणजे आपण एका झाडापासून अनेक झाड तयार करू शकतो जसे की आपण झाडाचे पान फुल फांदी त्याचा बुंदा हे घेऊन झाड नवीन तयार करू शकतो. 2)ते आपल्याला प्लांट टिशू कल्चर मध्ये करता येतं आपण त्याला बॅक्टेरिया फ्री ह्या लॅब...

Read More

माती परीक्षण

1)माती परीक्षण म्हणजे जी आपली शेतातली माती असते ती आपण झिगझॅग पद्धतीने घ्यायची व आपल्या जर शेतात झाड असले. 2)तर त्याच्या खालची व विहिरीच्या जवळची माती घ्यायची नाही जर आपण शेतात खत शिपडलेली असेल तर माती घ्यायची नाही व माती घेऊन...

Read More

गांडूळ खत

1)सरांनी आम्हाला गांडूळ खताची माहिती देऊन गांडूळ खताचे उपयोग सांगितले व गांडूळ खत आपल्या शेतात किती प्रमाणात वापरायचा हे सांगितले गांडूळ खते आपल्या झाडांना उपयोगी असते. 2)हे सांगितले गांडूळ खत कसा तयार करायचा हे सांगितले गांडूळ...

Read More