workshop daily dairy
19/2/2020 आम्ही सकाळी वर्कशॉप सेक्शन मध्ये गेलो. नंतर आम्ही सेक्शन ची माहिती घेतली. नंतर आम्ही स्क्रॅप अँड मध्ये गेलो. तिथली साफसफाई केली. 20/2/2020 आम्ही सकाळी वर्कशॉप सेक्शन मध्ये गेलो. नंतर आम्हाला ग्रॅन्डर कसा चालवायचा ते...
Read More