Agriculture Daily Dairy
दि.२०/२/२०२० गुरुवार आज ऍग्रीकल्चर चा पहिला दिवस सकाळी रणजित सरांचे ड्रायर वर लेक्चर झाले नंतर पहिले प्रॅक्टिकल झाले त्यात अवजारांची माहिती दिली मका आणायला गेलो. दि.२१/२/२०२० शुक्रवार आज सकाळी पॉली हाऊस मध्ये ठिबक शिंचनाची पाईप...
Read More