1. शेंगदाणा चिक्की तयार करणे

प्रमाण – सम

प्रमाणशेंगदाणा = 300gm

गुळ = 300gm

तेल=5ml

साहित्य = शेंगदाणे , गुळ, तेल, किंवा साखर

साधने = चिक्की ट्रे, कटर शेलर (लाटणे) उलायणे, बैलेस (वजनकाटा) गॅस टाकी, शेगडी, लाइटर,पक्कड, लाईटर इ.

कृती:-1]शेंगदाणे वजन करून घेणे, जेवढे शेंगदाणे असतील तेवढेच गुळ टाकावा. 2] त्यानंतर ते भाजून घेतले 3]त्यानंतर गुळ वजन करून घेणे 4]गुळाचा पाक करून घेणे 5]त्यानंतर शेंगदाणे गुळाच्या पाकाते टाका. चिक्कीच्या ट्रे ला तेल लावुन घेणे. 6]त्यानंतर ते व्यवस्थित पसरून घेतले. 7]त्यानंतर ते कट करुण घेणे 8] त्यानंतर ते थंड करायला घेणे ठेवले. 9]त्यानंतर ते पॅकिंग करून घेणे.

2.मोरिंगा चिक्की तयार करणे

Sep 22, 2022 | Uncategorized

प्रमाण:- शेंगदाना =200 gm

जवस= 80gm

मोरींगा पावडर =20 gm

तीळ =120gm

तूप=25 gm

गूळ= 400 gm

साहित्य :- शेंगदाणा, जवस, तीळ, मोरिंगा पावडर, तूप ,गूळ, इ.

साधन :- लाटण, चिक्की ट्रे, वजन काटा, उलाठण, कटर, पक्कड,अप्रोन,पॅकिंग बॉक्स, कढई.

कृती:-[1] प्रथम तीळ, जवस, शेंगदाणे, [2]भाजून घ्यावे .

[3]ते बारीक करून एक मिश्रण कारवे मोरींग पावडर टाकून येकात्र करावे. [4] काढइत गुळाचा पाक करावा पाक नीट पातळ करावा [5] गुळाच्या पाकात तूप टाकवे उखळी येऊन द्यावी [6] ते मिश्रण पाकात टाकावे. नीट मिश्रण केले [7] ते मिश्रण ट्रे मध्ये काढले व नीट कापून पॅक केले

मोरिंग चिक्की Costing -:

3. शेंगदाणा लाडू तयार करणे

Sep 22, 2022 | Uncategorized

उद्देश:- लाडू तयार करणे.

प्रमाण:- समप्रमाण

शेंगदाणा:- 150 gm

गुळ:- 150

साहित्य :- शेंगदाणे, गुळ, तूप, गॅस, मिक्सर, इ.

कृती – सर्वप्रथम शेंगदाणे मोजुन घेवून ते कढ़ईत गरम करून घ्यावे. त्यानंतर शेंगदाण्याचे टरफल काढून घ्यावे. गुळ बारिक करून घ्यावा. त्यानंतर शेंगदाणे व गुळ एकत्र करून मिक्सर मध्ये बारिक करून घ्यावी. त्यामध्ये 20gm तूप गरम करून ते एकत्र करून घ्यावे. त्यात गरजेनुसार वेलची पावडर घालावी. त्यानंतर त्यात लाडु बनवून घ्यावेत व आपल्या गरजेनुसार पॅकिंग करून घ्यावेत.

4.प्रथमोपचार पेटी

उद्देश – योग्य वैदयकिय उपचार मिळण्याआधी प्राथमिक स्तरावर उपचार कसे करावे, हे समजुन घेणे.

साहित्य – प्रथमोपचार पेटी (Bandage, Scissors, Adhesive tape, Thermometer, Antiseptic Jiquid, Antibiotics, gauke, Disposable gloves, Hydrogen peroxide, ORS powder, Sanitikee, Pain Relievers

प्रथमोपचार- एखादया व्याधीवर वैदयकीय उपचार करण्यापुर्वीची पायरी म्हणजे ‘प्रथमोपचार’जर प्रथमोपचाराविषयी आपल्याला माहिती असेल तर अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवू शकतो. गंभीर अपघात झाल्यानंतर त्याठिकणी गडबड व गोधळ उडालेला असतो. अशावेळी डोकशांत ठेवून पटकन कार्य करण्याची गरज असते (१) जर मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव चालू असेल तर तो थांबवण्या साठी प्रथम लक्ष दयावे. ती रक्तस्त्रावाची जागा फडक्याने दाबुन ठेवावी (2) जर सर्पदंश झाला असेल, तर देशाच्या वरील भागात दोरीने घट्ट बांधावे, काही वेळाने ती दोरी सोडुन पुन्हा बांधावी त्या व्यक्तीला झोपुन देवू नये. (3) जर ह्रदयविकाराचा झटका आला तर त्या व्यक्तीस सर्वप्रथम मोकळ्या खेत जीये जास्तीत जास्त Oxygen चा पुरवठा होईल अशा जागी न्यावे

5. FOOD AND CALORIES

उद्देश – आपल्या शरिरातील व उजी कॅलरिज विषयी माहिती करून घेणे. कॅलरीन की-प्रत्येकला काम करण्यासाठी कशाची तरी गरज असते. काम करण्यासाठी उर्जेची किंवा एनर्जी गरज असते. त्या एनर्जीला कॅलरी म्हणतात. आपण दररोज जे पदार्थ खाती. त्यातून आपल्याला प्रोटीन्स, कार्बोहायडेट्स व कॅट्स व विटॅमिन्स असे घटक शरिराला मिळतात.प्रोटिन्स जास्त प्रमाणात असलेले पदार्थ प्राटिन्स – meat, chicken fish.Prawns, eggs, dairy products, milk, yoghulets, cheese, nutts, almonde, Cashew, legumes, beans est.

कार्बोहायडेट्स:- Sugae, Candy, desserts, beead (eeeal Pasta, fruits, juices, vegetablewhole, whole

फॅट्स

cheese, dark chodated whole eggs, olive oil Peanuts, full fat dairy products, soya bean.

1gm protin 4gm – 1gm carbohydrats

1gm fat- 99 gm cal

आपल्या रोज शरिराला लागणारे घटक Carbohudrati .45-657. day Protin – 10-35/dayfats -20-35% day

Calories Count formula:

Male:-

(13.75X weight (kg) + 5x Height (ncm – (6.076X Aeg +66

female = (9.56x weight) + (1.85 x H+) -(4.68XA) +665

6.रक्तगट तपासणे..

उद्देश :- रक्तगट चेक करणे

साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.घ्यावयाची कायजी….1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

7.ORS(ORAL RETYDRATION SALTS),निर्जलीकरन

निर्जलीकरण (Dehydration):- शरिरातील पाण्याचे प्रमाण कमी होणाऱ्या परिस्थितीला शरिराचे निर्जलीकरण असे म्हणतात. या स्थितीत पाणी पिण्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात शरिरातून बाहेर टाकले. जाते. परिणामी शरिरात आवश्यकतेपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी होते.

निर्जलीकरण कशामुळे होते ? → उष्ण हवामानामुळे किंवा खुप व्यायाम केल्यावर, ताप आल्यावर औषध घेतल्यानंतर आपल्याला खुप घाम येतो त्या घामावाटे सुद्धा आपल्या शरिरातील पाणी बाहेर पडते. 1 उलट्या। जुलाब होत असल्यास मोठया प्रमाणात निर्जलीकरण होते (3) अपघात/ दुखापतीमुळे अतिरक्तश्राव झाल्यास.(4)मधुमेहासारख्या आजारात वारंवार लघवीला गेल्याने निर्जलीकरण होते.[5] आपण आजारी असल्यावर पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्या मुळेही निर्जलीकरण होते.

निर्जलीकरणावर उपाय व लक्षणे:-

लक्षणे:- (1) सारखी तहान लागते. 2] शरिरातील पाणी जास्त कमी झालेले असेल तर भुक मंदावणे, लघवी कमी होणे ही लक्षणे दिसू लागतात 3] निर्मलीकरणाचे स्वरूप जसे तीव्र होऊ लागते, तसेच चकवा व अस्वस्थव जाणुक लागतो 47 तीव्र स्वरूपाच्या निर्जलीकरणात नाहीचे ठोके आणि 4] श्वसनाचा वेग वाढतो. डोळे खोल जातात आणि त्वचेची लवांविचिकता कमी होते

निर्जलीकरणावर उपाय :- निर्जलीकरण झालेले असल्यास जलसंजीवनीच्या (ORS) स्वरुपात पाणी आणि क्षार व साखरेचे योग्य प्रमाणातमिश्रण पिण्यास दिले पाहिजे. त्यामुळे शरिरात झालेली पाण्याची कमी भरून काढता येते. औषधाच्या दुकानात जलसंजवनीची (ORS) तयार पाकिट मिळतात, तसेच ती घरच्याघरी ही बनविता येते. त्याचे प्रमाण खालीलप्रमाणे, ग्लास उकळून थंड केलेल्या पाण्यात १ चिमुटभर मीठ आणि १ चमचा साखर मिसळून/ विरघळून जलसंजीवनी 9 तयार करतात. मीठ आणि साखरेचे प्रमाण आधिक झाल्यास त्याचा उपयोग होत नाही. आणि उपाय होऊ शकतो.

8.H2O STRIP (स्ट्रीप वापरून पाणी परिक्षण)…

उद्देश:- वापरत असलेल्या पाण्यासची H2O Strip , वापरुण परिक्षण करुण ते वापरण्यासाठी योग्य आहे की नाही याची माहिती करुण घेणे.

पाणी प्रदुषण:- पाणी प्रदुषण ही आपल्यासमोरील एक भीषण समस्या आहे. आज आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचे स्त्रीत फार कमी उरले आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेले विविध पाण्याचे स्त्रोत जसे नदी, समुद्र, तलाव, इत्यादी कचरा युक्त पाणी, सांडपाणी उदयोग नगरीतून बाहेर पडणारे विषारी प्राणी यामुळे उपलब्ध पाण्याचे स्त्रोत खराब होतात. अशा पाण्याच्या स्त्रोतांना प्रदुषित समजले जाते.

दुषित पाण्यातील अपायकारक घटक:-पाण्यामध्ये अनेक प्रकारची उपधख सामविष्ट असतात. अगदी आपल्या डोळयांना न दिसणारे काही सुक्ष्म अपायकारक घटक दुषित पाण्यात असतात.

Use of Hzo strip for water testing :पाणी परिक्षण करणे.

अपेक्षित कौशल्ये:– (1) पाणी तपासणीसाठी पाण्याचा नमुना घेता येणे. 2) पाण्याचा रंग बदलतो हे निरिक्षणादवारे समजणे (3) पाण्यातील हनिकारक जीवाणूंची विद्यार्थांना कल्पना असणे.4) तपासणी साठीच्या साहित्याची हाताळणी करता येणे.

साहित्य:-H2O Strip test bottle, पाण्याचा नमुना.

दक्षता:- परिक्षणासाठी एका वेळी एकच नमुना घ्या, [2] पाण्याचा नमुना घेताना स्वच्छ भांडयात घ्यावा, दीन-तीन ठिकाणच्या पाण्याचे मिक्षण करुण परिक्षण करू नये.3] पाणी परिक्षण करताना घड्याळाचा वापर करवा.4]साधारण 48 तासानंतर पाण्याचा रंग बदलतो.

कृती:- ज्या पाण्याची तपासणी करायची आहे त्या पाण्याचा 100ml नमुना निर्जंतुक बाटलीत भरून ठेवा.

2J H2O strip test बॉटवरिल दिलेल्या रेषेपर्यंत पाण्याचा नमुना भरुण घ्या पाण्याच्या बाटलीचे झाकण पक्के बसबा हळूहळू बॉटल हलवा त्यामुळे पाण्याची अभिक्रीया बाटली तिल कागदा बरोबर होऊ द्या.

9.हिमोग्लोबिबिन संकल्पना आणि हिमोग्लोबिन मोजण्याची पद्धत…

उद्देश :- आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन व त्याच्या कार्याची माहिती करून घेणे.

हिमोग्लोबिन:- हिमोग्लोबिन हा रक्तामधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. मानवी शरीरातील रक्त हे असख्य घटकांनी मिळून बनलेले असते. रक्तातील लाल पेशीमुळे रक्ताचा रंग लाल दिसतो. हिमोग्लोबिन हे तांबड्या पेशीमधील प्रोटिन मॉल्यूक्युल असून फुस्फुसांकडून ऑक्सीजन शरिरातील उतींना पुरवण्याचे महत्वपुर्ण कार्य करतात. तसेच रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास ॲनिमिया होण्याचा संभव निर्माण होतो. तसेच रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने रोगप्रतीकारकशक्ती कमी होते.

हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे. T अपघाता शस्त्रक्रियेवेळी रक्तस्राव झाल्याने तसेच मुळव्याध, व मलाशयाचा कॅन्सर झाल्या वर झालेल्या रक्ततावाने -[2] अयोग्य आहाराच्या सेवनामुळे, पोषण तत्वाच्या कमतरतेमुळे, तसेच आहारातील लोहB-12जीवनसत्व फॉलिक ऐसिड कमतरतेमुळे.

हिमोग्लोबीन कमी होण्याची लक्षणे :- 1] त्वचा फिकट दिसते. [2] थकवा येणे. [3] अंधारी येणे. 4] चक्कर येणे 5] पोटात जंत कमी झाल्यास 6] डोळ्यांखाली काळी वर्तळ येणे (6) पित्त वाढते 7] केस गळणे. 7] यो रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण योग्य राखण्याचे उपाय : लोहाचे प्रमाण वाढीसाठी लोहयुक्त घटकांचे सेवन करावे. त्यात गूळ, अंजीर टॉमेटो, गाजर, सफरचंद, केळी, काळे मनुके, पालक, कोथिंबिर, बीट, अजार स्ट्रोबेरी, काळी द्राक्षे, कलिंगड, पपई, आळू यांचे सेवन करावे. फॉलिक अॕसिड व आयन युक्त गोळ्या घ्याव्यात.

आपल्या शरिरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण:- पुरुष:-14 gm ते 18gm म्हणजे दर 100 मयक्रोलितर रक्तामध्ये 14 ते 18 हिमोग्लोबिन

स्त्री :- 12gm ते 14gm म्हणजे दर 100 मयक्रोलीतर रक्तामध्ये 12 ते 14gm हिमोग्लोबिन

10.रक्तदाब संकल्पना आणि रक्तदाब मोजण्याची पद्धत..

उद्देश :- आपल्या शरिरातील रक्तदाबाच्या प्रमाणाची माहिती होणे. व मोजण्याच्या पदधतीची माहिती करुण घेणे.

रक्तदाब:- आपल्या शरिरामध्ये तीन प्रकारच्या रक्तवाहीण्या असतात. आपले ह्रदय पंपासारखे काम करूण या रक्तवाहिण्यामध्ये रक्त पाठवत असते हृदयामध्ये हे रक्त धमण्यांमध्ये म्हणजेच ‘आर्टी’ मध्ये जाते धमनीमधुन हे रक्त वेगवेगळ्या अवयवांपर्यंत जाते या अवयवामध्ये ‘कैपिलरी’ नावाच्या बारिक रक्तवाहिन्या असतात. या कैंपिलरीमधुन अवयवाच्या पेशी रक्तातील घटक शोधून घेतात. नंतर रक्त शिरा अणजेच व्हेजदवारे हदयापर्यंत परत येते ज्या पद्धतीने एखादा मोटार पंप विहीरीतील पाणी उपसून ते इच्छीत ठिकाणी पोचवतो ह्या पद्धातीने आपले हृदय शरीरामध्ये रक्त पाठवित असते हृदयाच्या या कामामुळे आपल्या शरिरातील सर्व कामे सुरक्षित चालतात अशा प्रकारे धमन्यामधुन रक्त वाहत असताना ते एका विशिष्ट दाबान वाहत असते त्यालाच आपणरक्त दाब म्हणतो आपल्या शरिरात रक्ताभिसरण “सूरू राहण्यासाठी आणि परिणामी आपल्या शरिराचे कार्य सुरू राहण्यासाठी रक्तदाब आवश्यक असतो आपले हृदय ठक्या-ठोक्यामध्ये रक्त पंप करित असते हदयाचा ठोका पडतो (म्हणजे हृदय आकुंचन पावते) तेव्हा धमनीत ‘बीपी जास्त असते याला ‘सिस्टॉलीक बीपी म्हणतात, हृदय प्रसरण व पावते तेव्हा धमनीत रक्तदाब थोडा कमी असतो, त्याला ‘डायस्टोनीक बीपी ‘ म्हणतात उदा 120/80m Hg म्हणजे सिस्टौतिक बीपी 120 आहे आणि डायस्ट्रोनीक बीपी 40 आहे हे मोजमाप पारा म्हणजेच मर्क्युरीच्या यंत्राने घेतली जाते म्हणुन मोजमापासमोर ,mm hg हे शकक लिहीले.

सामान्य रक्तदाब:- रक्त दाब जर 120/80mm hg पेक्षा कमी असेल तर त्याला आपण सामान्य रक्तदाब समजतो. जरी बीपी 90/60mm Hg पेक्षा कमी असेल तर त्याला रक्तदाब कमी आहे, असे समजतो.

रक्तदाब मापक :- मानवी रक्तदाबाचे माप न करण्यासाठी ‘रक्तदाब मापक या उपकरणाचा उपयोग केला जातो. या उपकरणामध्ये प्रौढ व्यक्तीचा रक्तदाना मोजण्याकरीता सु 12.70cm • रुंद व सु. 20.30cm लांब खरी पिशवी कापडी पिशवीत बंदिस्त केलेली असते. तिला दोन नळ्या जोडलेल्या असतात त्यांपैकी एक दाबमापकास (निर्दव अथवा पायायुक्त) आणि दुसरी घोट्या खरी हातपंपासा जोडलेली असते. पंपाजवळ उघड्याझाप करता येणारी झडप असते. रक्तदाब मोजावयाच्या व्यक्तीच्या दंडाभोवती प्रथम खरी पिशवी गुंडाळून घट्‌ट बसवितात व नंतर तीन पंपाने हवा भरतात. या हवेच्या दाबामुळे भुज रोहिणीतील रक्तप्रवाह अडवला जातो. रक्त जसे रोहिणीतून खाली उतरु लागते, तसा स्टेथोस्कोप मध्ये आवाज येऊ लागतो. आवाज नंतर हळूहळू नाहिसा होतो त्यावेळी दाब मापकातील अंक प्रसरणात्मक रक्तदाब दर्शवितो.

अतिरक्त दाबामुळे शारिरावर होणारा परिणाम :- हृदय, वृक्क, मेंदू, डोळे व परिसरिय रोहीण्यावर अनिष्ट परिणाम होतात. 1] हृदय-निलयाची निष्फळता नेहमी आढळते. ताठ बसल्यावर उभे राहिल्यावर श्वसनाचा त्रास होतो. (2)10 ते 20% रुग्ण हृदय निष्फलतने दगावतात, 3] मेंदु मध्ये रक्तस्त्राव घेण्याचा धोका असतो.

उपाय:- शरिराला आवश्यक विश्रांती व पुरेशी झोप घेणे. (2) अतिताण देणारे काम बंद करते. (3) योगासने करवेत (4) मेदोबुद्धी घालवण्याकरिता योग्य आहाराची याची योजना करणे 5) मिठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे. 6) मध्यपान व धूम्रपान हे दोन्ही रक्तदाब वाढवतात.

11. नानकटाई तयार करणे…

उद्देश:- बेकरीतील पदार्थ, नानकटाई कशी बनवली जाते याविषयी माहिती करुण घेणे.

साहित्य:- मैदा, पिठीसाखर, डालडा, फूड कलर, प्लेवर (हॅनिला, चॉक्लेट पायनॅप्पल)

साधने:- ओव्हन, नाकेट साचा, ट्रे, इ.

कृती – सर्वप्रथम डालडा वजन करून घेणे, सर्व वजन करुण घेणे. मग डालडा गरम करून घेणे. व एक परातीमध्ये काढणे व त्यात पिठीसाखर निट चाळून टोकणे, व चांगली मिक्स करून घेणे. व मैदा निट चाळून टाकणे. व प्लेवर व कलर टाकावा निट पिठा सारखे मिक्स करावे व उंडा बनवाव व त्याला पोळी सारखे थापावे साचाच्या सहाय्याने निटकट करते. व हे ठेवावे. ट्रे मध्ये ठेवण्या आधी ट्रे ला तेल लावुन घेणे. व ते ट्रे ओवन मध्ये ते 150 ते200 या यांच्या आत तापमानात ठेवावे.

नानकटाई costig :-

12. केक आणि केक प्रिमिक्स

उद्देश:- केक प्रिमीक्स, केक बेस व विषयी माहिती करून घेणे व त्या पदार्थाच्या रेसीपी विषयी माहिती घेणे.

चॉकलेट प्रिमीक्स 1) पिठी साखर=140gm 2) बेकिंग सोडा=3 gm 3) मैदा =130 gm 4) कोको पावडर =20gm 5) बेकिंग पावडर =6gm

व्हॅनिला प्रिमिक्स 1) पिठी साखर =140 gm 2) मैदा = 150 3) बेकिंग पावडर =6gm 4) बेकिंग सोडा = 3gm 5) व्हेनिला इसेन्स =5ml

साहित्य:- केक प्रिमिक्स, व्हिप टोपींग क्रिम, चेरी, चॉकलेट कंपाऊड,स्ट्रोबेरी जेली, तेल, इत्यादी

साधने:- ओव्हन (चार्ज) क्रिम व्हिपर मशीन

13.पाव तयार करणे …

उद्देश:- मऊ पाव बनवता येणे .

साहित्य:- मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी, ब्रेडइन्पुर,इत्यादी

कृती:- 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे 2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे . 3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे. 4)त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा त्याला तेल लावून घ्यावे . 5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.

निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.

पाव काॅस्टींग :-