कचरा फूड इनलेट मद्दन जशाच टाका तसा साई साठी
२. सुरु वातीचा
कंपाऊंड आण्विक सूत्र %
मिथेन CH4 ५०-७५
कार्बन डायऑक्साइड …. CO2 २५-५०
नायट्रोजन N2 ००-१०
हायड्रोजन H2 ००- १
हायड्रोजन सल्फाईड H2SO3 ०.१- ५
ऑक्सिजन O2 ०- ०.५
जनता संयंत्र/दीनबंधू बायोगॅस खादी ग्रामोद्योग / तरंगत्या टाकीचे बायोगॅस
गॅस साठवण -जमिनीत घुमटाकर डोममध्ये केली जाते गॅस साठवण- जमिनीवर लोखंडी टाकीमध्ये केली जाते .
गॅस जास्त असताना दाब जास्त व गॅस कमी असताना दाब कमी होतो . गॅस दाब सतत एकसमान मिळतो .
जमिनीत संयंत्र असल्यामुळे देखभाल करण्यास अवघड जाते वापरण्यास व देखभाल करण्यास अत्यंत सोपे जाते .
जमिनीत घुमटकार डोममध्ये गॅस किती निर्माण झाला हे समजत नाही . गॅसचा साठा किती झाला हे टाकीच्या वर -खाली होण्याच्या स्थितीवरून सहज लक्षात येते .
टाकीची क्षमता वाढविता येत नाही . पाचक पात्र व वायू संग्राहक टाकी त्या क्षमतेची ठेवता येते.
बांधकामाचा खर्च जास्त असतो . बांधकामाचा खर्च कमी असतो
सर्वच उपांगे जमिनीच्या पृष्ठभागाखाली असल्याने थंड हवामानाचा परिणाम कमी होतो जमिनीच्या उंचीवर टाकी असल्यामुळे थंडीमध्ये गॅस निर्मिती कमी होते .उत्पादन
बायोगॅसची निर्मिती सूक्ष्मजीवांद्वारे होते. मिथेनोजेन्स आणि सल्फेट कमी करणारे बॅक्टेरिया, अनारोबिक श्वसन करतात. बायोगॅस नैसर्गिक किंवा औद्योगिकदृष्ट्या उत्पादित गॅस घेऊ शकतात.
नैसर्गिक : मातीमध्ये, मिथेन अ‍ॅनारोबिक झोन वातावरणात मिथेनोजेनद्वारे तयार होते. परंतु बहुतेक ते मेथेनोट्रोफ्सद्वारे एरोबिक झोनमध्ये घेतले जातात. जेव्हा शिल्लक मेथेनोजेनस अनुकूल असतात, तेव्हा मिथेनच्या उत्सर्जनावर परिणाम होतो. वेटलॅंड मातीतील मिथेनचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे.

औद्योगिक : औद्योगिक बायोगॅस उत्पादनाचा हेतू बायोमिथेनचा संग्रह करणे आहे.सामान्यत: इंधनासाठी औद्योगिक बायोगॅस तयार केला जाबायोगॅससाठी जागा
बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी, शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असणारी जागा निवडतात. ज्या जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असते अशी जागा योग्य. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसतो. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवतात व बांधकाम करतात..
बायोगॅससाठी जागा
बायोगॅस करण्यासाठी घराजवळील उंच, कोरडी, मोकळी व बराच वेळ सूर्यप्रकाश मिळणारी, शक्‍यतो घराजवळ अगर गोठ्याजवळ असणारी जागा निवडतात. ज्या जमिनीखाली पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा खाली असते अशी जागा योग्य. निवडलेल्या जागेजवळ झाडे, पाण्याची विहीर, पाण्याचा हातपंप नसतो. बायोगॅस बांधकामास मंजुरी मिळाल्यानंतर आपल्याकडे असलेली जनावरे व कुटुंबातील व्यक्तींची संख्या विचारात घेऊन क्षमतानिहाय बायोगॅस संयंत्राचे आकारमान ठरवतात व बांधकाम करतात..
बायोगॅसची निर्मिती ही वर नमूद केल्याप्रमाणे ऑक्सिजन विरहित वातावरणात होते. याकामी ॲनारोबिक जीवाणूंचा उपयोग होतो. गायी म्हशींच्या मोठ्या आतड्यात हे जीवाणू सहज आढळतात. त्यामुळेच गायी म्हशींचे शेण हे बायोगॅस प्रकल्प चालू करण्यास महत्त्वाचे मानले जाते. हे जीवाणू चार प्रकारचे असतात.

मिझोफिलिक – हे जीवाणू ३२ ते ४०° सेल्सियस या तापमानात सर्वोत्तम काम करतात. कमी जास्त तापमान झाल्यास या जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते.
थर्मोफिलिक – हे जीवाणू ५५ ते ७०° सेल्सियस या तापमानात सर्वोत्तम काम करतात. कमी जास्त तापमान झाल्यास या जीवाणूंची कार्यक्षमता कमी होते
बायोगॅस हा ज्वलनशील असल्याने त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो. सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमाणावर बायोगॅसची निर्मिती होते . या गॅसला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात. हेच तत्त्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात. गोबरगॅस हा देखील बायोगॅसच आहे.

बायोगॅस हा इंधन म्हणून तयार करता येत असल्याने याची अपारंपारिक उर्जास्रोतात गणना होते. तसेच कचरा निर्मूलन व सांडपाणी शुद्धीकरणामध्ये बायोगॅस हा उप-उत्पादन म्हणून तयार होतो. असे दुहेरी उद्देश साधले जात असल्याने जग बायोगॅसकडे प्रभावी इंधन म्हणून पहात आहे. त्यामुळे बायोगॅसवर आधारित वाहने, रेल्वेगाड्या, तसेच वीजनिर्मिती संच, शेगड्या इत्यादींमध्ये सुधारणांसाठी संशोधन चालू आहे. तसेच बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून जास्तीजास्त बायोगॅसची निर्मिती कशी करता येईल यावरही संशोधन चालू आहे.
जिथे जिथे नागरी वस्त्या होतात सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविक असते. पाण्याचा वापर मानवी जीवनास आवश्यक आहे. पाण्याच्या वापरानंतर जे पाणी अशुद्ध होउन पुनर्वापरास लायक नसते असे पाण्याला सांडपाणी असे म्हणतात. आजच्या युगात सांडपाणी हे मानवी तसेच औद्योगिक वापरातून तयार होते. याचे दोन भागात वर्गीकरण करता येईल नागरी सांडपाणी व औद्योगिक सांडपाणी. नागरी सांडपाणी हे मुख्यत्वे नागरी वापरातून तयार होते. उदा: मलमूत्र विसर्जनासाठी वापरण्यात येउन तयार होणारे (Sewage) . अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणारे, कपडे व भांडी घासून तयार होणारे सांडपाणी(sullage).

असे सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे नागरी आरोग्याच्या दृष्टिने महत्त्वाचे असते. जर हे पाणी एखाद्या जागी साठून राहिले तर पाण्यामध्ये जीव जंतूंची प्रक्रिया होउन त्यांची संख्या वाढिस लागते. त्याच्या प्रक्रियांमुळे अनेक दुषित द्रुर्गंधि वायुंची निर्मिति होते व सार्वजनिक आरोग्य बिघडते. तसेच जर हे पाणी पिण्याच्या पाण्याच्या संपर्कात आले तर पिण्याच्या पाण्यात जंतुंचा प्रादुर्भाव होउन अनेक जीवघेणे आजार होउ शकतात.

जसे सांडपाण्यामध्ये जीवजंतुना मोठ्या प्रमाणावर पोषक द्र्व्ये असतात तसेच वनस्पती शेवाळी यांना देखील पोषक द्र्व्ये मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात मुख्यत्वे फॉस्फरस व नायट्रोजन चा समावेश होतो. या तत्त्वांमुळे पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणावर वनस्पतीची वाढ होते व त्याचा परिणाम म्हणून आपण जलपर्णी पहातोच. या वनस्पती पाण्यातील जलचरांना चांगले खाद्य जरी बनत असले तरी रात्रीच्या वेळात पाण्याची ऑक्सीजन पातळि मोठ्या प्रमाणावर कमी करतात. यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते.

सांडपाणी शुद्दिकरणाचे मुख्य ध्येय मुख्यत्वे पर्यावरणाचे रक्षण आहे ज्याचा फायदा सर्वच नागरी क्षेत्रासाठि होईल.

१ प्रवाहमापन
२ प्रदुषण पातळि मापन
३ प्राथमिक प्रक्रिया
४ द्वितीय स्तर प्रक्रिया
५ तृतीय स्तर प्रक्रिया
६ गाळाची विल्हेवाट
६.१ ऍनेरोबिक प्रक्रिया

७ इतर प्रक्रिया

बायोगॅसची निर्मिती सूक्ष्मजीवांद्वारे होते. मिथेनोजेन्स आणि सल्फेट कमी करणारे बॅक्टेरिया, अनारोबिक श्वसन करतात. बायोगॅस नैसर्गिक किंवा औद्योगिकदृष्ट्या उत्पादित गॅस घेऊ शकतात.
नैसर्गिक : मातीमध्ये, मिथेन अ‍ॅनारोबिक झोन वातावरणात मिथेनोजेनद्वारे तयार होते. परंतु बहुतेक ते मेथेनोट्रोफ्सद्वारे एरोबिक झोनमध्ये घेतले जातात. जेव्हा शिल्लक मेथेनोजेनस अनुकूल असतात, तेव्हा मिथेनच्या उत्सर्जनावर परिणाम होतो. वेटलॅंड मातीतील मिथेनचा मुख्य नैसर्गिक स्रोत आहे.

औद्योगिक : औद्योगिक बायोगॅस उत्पादनाचा हेतू बायोमिथेनचा संग्रह करणे आहे.सामान्यत: इंधनासाठी औद्योगिक बायोगॅस तयार केला जातो.

ELECTRICAL PRACTICAL

Oct 21, 2021 | Uncategorized

-$$केबल विद्युत रोधक को हातानं ( सवचलित छिलन )$$

*उदद्वेष
सोवान्चलित छीलन ( Auto stripper) का प्रयोग करने केबल विधुतारोधन को छिलने की विधिको सीखना


*आवश्यक सामग्री
केबल स्वचालित छीलकर मकर्र


*प्रक्रिया
१ विद्युतरोधन को जहा तक चीला जाना है वह चिन्ह लगाए
२ केवल के चोरों को सीधा करे
३ चील के उचित सेट का चयन कीजिये
४ छलकर के दाँतोको स्थिक रूप से चिन्ह को ऊपर संयोजित करे
५ स्वचालित छीलकर को दबाये
६ अधिक दबाने से विधूतरोधन केवल के उस छोस से काट जायेगा जिसे केवल से हटाया जाना हे
७ जाँच कर लेनहे की केबल का कोई चालक तर कटी तो नही है