उपयोग :-

चप्पल सुरक्षित ठेवण्यासाठी

साहित्य :-

square ट्यूब , लोखंडी पट्टी ,वेल्डिंग मशीन ,रॉड , हॅन्ड ग्राडींग मशीन ,चोपसो ,बेंच व्हाइस , मेजर टेप ,सेफ्टी शुज , हॅन्ड ग्लॉज , अँप्रोन आणि सेफ्टी गॉगल

माहिती :-

आम्ही चप्पल स्टॅन्ड बनवायच्या आधी आम्ही पहिल्यांदा त्याची साईझ काढली .नंतर त्याची आकृती काढली . त्यानंतर आम्ही स्क्रॅप मधील square ट्युब
शोधल्या आणि त्या मापानुसार कट केल्या मग त्यावरचा गंज काढून घेतला .आपल्या चप्पल स्टॅन्ड ची उंची ८३३ m लांबी ११००५m व रुंदी ३३.m घेतली
आणि मग आम्ही वेल्डिंग मारून त्या साईझ ची फ्रेम तयार केली . आणि मग मेजरटेप ने मापानुसार पूर्ण स्टॅन्ड वेल्डिंग मारून घेतली . त्यानंतर आम्ही चप्पल स्टॅन्ड पेंट करून घेतला