) बीज प्रक्रिया.

साहित्य :- पाणी m- 45,Trichodemd..

कृती :- १) झेडुचे,वांगी,व मिर्ची चे रोपे आपली.

२) त्यानंतर m45 पाणी मध्ये म्हणजे पाणी m45 मिक्षण करून घेतले.

३) त्यानंतर रोप लावण्यासाठी कुडा तयार करून घेतला.

४) तयार केलेला घालतात रोपे बुडवून झाडामध्ये लावली.

५) m45 ने रोपांना कीड लागत नाही.*बीज प्रक्रिया का करावि.

१) बिया चे संरक्षण.२) बीयाची चांगली लागवण.३) रोपे निरोगी.४) उचादन भरपुर.बीजा मार्फत रोग१) बीजा मध्ये रोगाचे वीषाणु .२) बीयाणाच्या अंतर्भगा .३) बीयाणाच्या अंतर्भागात.