साहित्य :

कच , सिमेंट , पाटी, थापी , पाणी , विटाचा साचा इ .

विटाचे नाव : 

१) मातीची विट.

२) भाजलेली विट.

३) सिमेंट ची विट.

४) फ्लॅश विट 

५) C4H विट.

६) फायर ब्रिक विट.

कृती :

१) सर्व प्रथम त्या साच्याची माप घेऊन त्याला लागणारे मापन सिमेंट कच घेणे.

२) यानंतर आपण १:६ या प्रमाणे सिमेंट आणि कच घेऊन त्याचे मिश्रण करून साच्या मधे टाकने.

३) सच्या दाबून विटेचा आकार बनवणे.

४) साचा खाली घेऊन वीट बाहेर काढणे आणि सुखवणे.

गणित :

उंची = ०.१५ m

लांबी = ०.३५ m

रूंदी = ०.१५ m

घनफळ = लांबी.    X रुंदी      X ऊंची ( जाडी)

          = ०.३५ m X ०.१५ m X ०.१५ m

          = ०.००७८७५ m

१m3    = १००० लिटर

          =  ०.००७८७५ m३ X १०००

          = ७.८७८ लिटर

Costing:

अ. क्रमटेरियलवजनदरकिंमत
१.कच९ लिटर१.३०११.७५
२.सिमेंट१.५ ली ( २.२५ किलो )१५.७५
३.पाणी २ लिटर०.१२०.२४
मजुरी ( २५ % )६.९२
Total₹३४.६१

फोटो :