उद्देश :-आपल्या शेतातील न लागणारे तण काढणे

शेतातील तण नियंत्रण करणे

weed-तण -खरपटवर

तण म्हणजे काय ?
जी लागवण आपण करत नाही पण ती लागवते त्याला
तण असे म्हणतात

कुती :-


१] शेतातील क्रेगेज गवत काढायचे
२] सवर्त्र पसरलेले गवत होते
३] शेतातले सर्व तण काढले
४] तणांच्या बिया शेतात पडूनये म्हणून लांब नेऊन ठाकले
५]टन हे आपण भोतिक पद्धतीने म्हणजे हाताने काढले

१. तणांमुळे होणारे नुकसान