प्लेट अर्थिंग Mar 10, 2022 | Uncategorized आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल,