शेड

खांब जमिनीत फिट करत असताना त्याची लेवल कशी काढायची ते मला समजले. तो काटकोनात कसा उभा करायचा तेही मला समजले. आम्ही त्याचे structure उभा केले . त्यानंतर त्यावर पत्रे चढवले व ते फिट करून घेतले . मग आम्ही साईडचे पत्रे फिट करून घेतले.

पाण्याची टाकीचे स्टँड

हे पाण्याच्या टाकीचे स्टँड आहे . हे टाकी किती लिटर आहे त्यानुसार बनवावे लागते. त्या पद्धतीने त्याची size कमी जास्त होते.

दरवाजा

हा दरवाजा आहे . तो कसा बनवायचा ते मला समजले.