1 मापन


या मधे दोन पद्ति शिकलो
1ब्रिटिश पद्धतीत कोस तोल इत्यादी पद्धती आहेत 2मेट्रिक पद्धत cm km mm kg m इत्यादी पद्धती शिकलो

२.मशीनची ओळख


या मशे मी वर्क शॉप मधील मशीनची माहिती घेतली
१वेल्डिंग मशीन२ co २ .वेल्डिंग३. पत्रा बेंडिंग मशीन ४मिलिंग मशीन ५.लेथ मशीन ६ .पत्रा कटिंग मशीन इत्यादी मशीनची माहिती घेतली

3 .आर्क welding


या मध्ये मि बेड दुरुस्त करताना welding शिकलो त्या welding हि एकसारखी मारायला शिकलो

वेल्डिंग करताना


4 .co २ वेल्डिंग


या मध्ये रॉड ची गरज नाही


5.रंगकाम


यामध्ये कलर कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हे शिकलो
१ओइली पेंट
ओइली बॉण्ड तसेच प्राइमर याचा उपयोग केव्हा करावा हे शिकलो ब्रश किती८ इंचाचे असतात हे माहित झाले


६.प्लम्बिंग


मध्ये ३ प्रकारचे पाईप वापरले जातात हे पहिले
१PVC पाईप
२UPVC पाईप
३ CPVC पाईप

७.पायाची आखणी

हे प्रॅक्टिकल वॉल कंपाऊंड च्या माध्यमातून केले . त्यासाठी मला साहित्य चुना लाईन दोरी ओळंबा टेप हे घेतलं. त्याचे अंतर 80×90 फूट इतके होते . खांब उभे करण्यासाठी आम्ही दहा फुटावर खड्डे खोदले. व सहा फुटाचे खांब उभे केले.

८. आरसीसी कॉलम

हे प्रॅक्टिकल मी प्रत्यक्ष करून पाहिले.यासाठी मी ६ फुटाचा गोल पाईप घेतला.१२ एमएम चे ६ फुटाचे ३ बार कापले व गोल रिंग बनवण्यासाठी १ फुटाचे बार ७ कापले व गोल रिंग बनवली गोल् रिंग बनल्यानंतर सहा फुटाच्या बार वरती या रिंगा एक एक फुटावर बांधल्या तयार झालेली कॉलम मी त्या पाईप मध्ये उभी केली व त्यामध्ये माल टाकलाया प्रॅक्टिकल च्या माध्यमातून मला असे समजले की आरसीसी कॉलम कसे तयार करायचे

९. लेथ मशीन

या मध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे टुल शिकायला मिळाले. मी पहिले लाकूड व्यवस्थित लेथ मशीन ला फिट केले ‌.जॉब करण्यास सुरुवात केली . लेथ मशीन वर लाकडाला व्यवस्थित आकार देऊन जॉब पूर्ण केला.

लेथ मशीनवर मी उडून जॉब पूर्ण केला

१०.मिलिंग मशीन

या मशीनची पूर्ण माहिती घेतली व जॉब करण्यास सुरुवात केली.मिलिंग मशीन वरती मी वेगवेगळ्या प्रकारचे जॉब शिकलो.त्यामध्ये मी स्टॉल ड्रिल, एंड मिल ड्रॉवेटल कटर, रिव्हर्स ड्रॉवेटल ,सरफेस हे जॉब शिकलो.

११. पावर एक्सा

या मशीनचा वापर लोखंड किंवा लाकूड कापण्यासाठी होतो. ही मशीन थ्री फ्युज लाईट वरती चालते .या मशीनची माहिती तयार झालेल्या जॉब त्या वर कट केला. या मशीनवर जाड पट्टी कापली जाते.

१२.बांधकाम व विटाची

बांधकाम पाच प्रकार पडतात.

1.इंग्लिश bond

2.flemish bond

3.rat rap bond

4. tracher bond

5 . heder bond

हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष करून पाहिले. यासाठी 9 इंच ठोकळा वीट वापरली. आम्ही जे बांधकाम केले ते ट्रेचर बोंड या पद्धतीत केले.20.2×3.3×2 फूट या मापाचे बांधकाम केले.

प्रमाण- 3/1

हे वापरून 27 पाट्या वाळू व दीड गोणी सिमेंट लागले

13.FRP

हे प्रॅक्टिकल करताना मी 1.कोबाल्ट 2.रेगजीन 3.ग्लासमेट 4.व्याक्स 5.हार्डनर 6.ब्रश हे घेतले.

हे प्रॅक्टिकल करण्यासाठी दही बनवण्याचे मशीन दुरुस्त केले. यातून मला असे समजले की फायबर कसे तयार होते

14. मोबाईल ॲप

उद्देश-साहित्य विना मोबाईल वरती काम करणे

साहित्य- मोबाईल, बबल टूब ॲप

कृती१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब हे ॲप डाऊनलोड करणे.

२) त्यामध्ये दिल्याप्रमाणे लेव्हल ट्यूब याचा वापर केला

३) तसेच दिशादर्शक याचाही वापर केला.

१५. फेरो सिमेंट सीट बनवणे

उद्देश- टाकी साठी फिरत सिमेंट शीट बनवणे.

साहित्य- रेती ,सिमेंट ,जाळी, विडमेट चिकन मॅच ,तार ,पकड,पेपर

कृती;१) प्रथम सहा एम एम असलेला 30 सेंटिमीटर चे चार रोड घेतले.

२) 30 सेंटिमीटर रोड कापून घेतले

३) वन गुणिले वन टू रेड मॅच कापून घेतली.

४) चिकन मेस एक गुणिले एक फूट या मापाची जाळी कापली

५) नंतर चौकोनी जाळीला ती जाळी बांधून घेतली.

६) त्यावर तारेने चिकन जाळी बांधून घेतली.

७)१.३.३ या पद्धतीने सिमेंट वाळूचे मिश्रण केले.

७) त्याचा माल तयार करून सिमेंट फेरो सीट तयार केली.

प्रोजेक्ट

विभाग अभियांत्रिकी

यात आम्ही बेड कसे बनवायचे याबद्दल शिकलो.

पहिले बेडची ड्रॉइंग कशी काढायची हे शिकलो.

त्यानंतर बेड बनविला.

बेड बनवण्यासाठी बेडची झीग तयार केली. तू असे समजले की एका झिग मुळे सगळे वेळ एकसारखे तयार होतात.

बीड बनवणे नंतर बीडला फळ्यात केल्या. त्या टाईप करण्या अगोदर पहिले पालीस केल. तर त्या फळ्या बेड ला स्क्रू ने टाईट केले.

नंतर त्या फळ्यांना कलर व पालीस करून बेड तयार केला.

अनुभव = त्यातून मला असे शिकायला मिळाले की बेड कसा तयार करावा व त्याला कशी डिझाईन द्यावी चांगल्या दिसण्यासाठी तो पालीस कसा करावा हे शिकायला मिळाले.