1मापनाचे प्रकार.

ब्रिटिश आणि मॅट्रिक.

ब्रिटिश-इंच, फुट,म‌ईल,आठव, चिपट, मन, सव्वा ,एकर ,गुंडा ,थंडी ,डझन कोसतोडा ,चारणे ,पांड.

मॅट्रिक-मिलिमीटर ,सेंटीमीटर,किलोमीटर, ग्रॅम,किलोग्रॅम ,मिली लिटर, लिटर.

अशा प्रकारे मापन मोजली जातात.

2मशनींची ओळख.

पाईप कटर मशीन.

एअर कॉम्प्रेसर मशीन.

पाईप कटर मोवेबल मशीन.

ग्राइंडर मशीन.

co2 गॅस वेल्डिंग.

आर्क वेल्डिंग.

कटर मशीन.

लेथ मशीन.

पत्रा बॅंडिंग मशीन.

अशा सर्व मशीन वापरल्या जातात.

3वेल्डिंग करणे.

वेल्डिंग चे प्रकार.

सी ओ टू वेल्डिंग.

आर्क वेल्डिंग.

अशा दोन प्रकारच्या वेल्डिंग असतात.

त्यामध्ये co2 वेल्डिंग साठी कॉपर वायर वापरतात.

आणि आर्क वेल्डिंग साठी रोड वापरतात.

अशाप्रकारे वेल्डिंग मशीन वापरली जाते.

4RCC कॉलम

rcc बाधकामसाठी 1:2:4 असे प्रमाण ह्यावे लागते

1 म्हणजे सीमेंट

2 म्हणजे वाळू

4 म्हणजे कच

या सर्वांचे मिळून कॉक्रिट बनते.

5विटांचे बांधकाम

बॉंड चे पाच प्रकार आहे
इंग्लिश ,हेड,प्लेमिश ,स्टेप ,स्टेचर

त्याचे प्रमाण :- १/६ :- १ सिमेंट व ६ वाळू
विटांचे लांबी व उंची :- लांबी ३ व उंची ९

6लेथ मशीन

लेथ मशीनने आपण जॉब बनू शकतो व त्याला वेगवेगळे टूल आहे
व त्या जॉब ला पॉलिश पेपरने पॉलिश करू शकतो
व त्या च्या मध्ये आपण सेफ्टी वापरली पाहिजे
आपण त्याच्या मध्ये गोला आकाराचा लोखंड व गोल आकाराचा लाकूड ठेऊ शकतो

7रंगकाम

रंगकामाचा उपयोग :- वस्तूचे आयुष्य वाढण्यासाठी ,गंज न लागण्यासाठी , आकर्षक दिसण्यासाठी
रंगाचे प्रकार :- १ डीस्टबर :- नेहमी वापरला जाणारा घरातील भिंतीसाठी टिकाऊ आणि स्वस्त
२ ऑइल पेंट :- यामध्ये डाईंग ऑईलचा वापर केला जातो . उदा :- खिडक्या ,दरवाजे ,गाड्या

8पॉवर हॅक्सॉव

पॉवर हॅक्सॉव मध्ये आपण लाकूड व लोखंड कापू शकतो . टी मशीन विजेवर काम करते .
पॉवर हॅक्सॉव ही मशीन १०० ते २०० mm लाकूड किंवा लोखंड काऊ शकतो
पॉवर हॅक्सॉव मशीनचा वापर हा वर्कशॉप मध्ये केला जातो .
पॉवर हॅक्सॉवच्या मशीन मध्ये हॅक्सॉव ब्लेड वापला जातो .

9प्लंबिंग

पाइपाचे प्रकार:- Ms gi -polonaise iron

Pvc -poly vinyl chloride

Upvc-unplasticized poly vinyl chloride

Cpvc – chlorinated poly vinyl chloride

पाइपाला जोडण्यसाठी सोल्युशन वापरतात

A class,B class,C class चा रंग कोणता आहे

A – yellow ,B- blue,c-red

प्लंबिंगला लागणारे साहित्य:- सोल्युशन,पाना,पाईप,ॲकसा

10मिलिंग मशीन

उपयोग :- लाकडी किंवा लोखंडी साहित्याना सरफेस चावी गाळा डीग्री इ . आकार देण्यासाठी मिलिंग मशीन वापरणे

त्याच्यामध्ये आपण अनेक प्रकारचे डिजाइन करू शकतो . व त्यांना मशीनला अनेक टुल असतात

काळजी :- हातमोजे घालणे ,शूज ,गॉगल ,इ .

11mobail app

आपण मोबाइल वर साहित्य न वापरता काम करू शकतो . त्या अप्प मध्ये आपण दिशा व गणित डिजाइन करू शकतो

त्या अप्पमध्ये अनेक काही करू शकतो अप्पच नाव बाबळ ट्यूब त्यामध्ये आपण टेपचा ही वापर करू शकतो

12फेरो सिमेट

वीट न वापरता एखादी वस्तु किंवा बांधकाम करणे

साहित्य :- सिमेट ,ड्रस्ट ,वेल्डमेल ,चिकन मेस 25*25*3 अगल . फेरो सीमेटच झाकण

25*25*3चा अगल कापून घेणे . त्याचा माप 30 cm *15 cm असे आहे.

त्याच्यात सीमेट व खडी या सर्वाचा मिश्रण करून घेणे.

आणि त्यात 21 दिवस पाणी मारावे जेणे करून टी फ्रेम मजबूत होईल .

13वूड रावटर

मोबाइलवर डिजाइन करून मशीनवर करणे . ही एक CNC मशीन आहे .

यामध्ये आपण आवश्यक गोष्टी कम्प्युटरवर डिजाइन करू शकतो

आपल्याला हवी ती डिजाइन आपण मशीनवर कमांड करू घेऊ शकतो

आपण कम्प्युटरवर डिजाइन करत असताना टूडीवर करू शकतो

.नंतर आपण प्रिंट करू शकतो . त्याचे वापर आपण दरवाजे बनवायला करतो . \

14प्लाझमा कटर

नवीन तंत्रज्ञान शिकून घेणे व प्लाझमाच्या मदतीने पत्रा कट करणे .

मोबाइलवर डिजाइन करून मशीनवर करणे . ही एक CNC मशीन आहे .

यामध्ये आपण आवश्यक गोष्टी कम्प्युटरवर डिजाइन करू शकतो .

ही डिजाइन आपण 2D मध्ये बनवावी लागते .

आपण जास्तीत जास्त 8 MM पर्यत जाडीचे लोखंड कट करू शकतो

15CO2 वेल्डिंग

CO2 वेल्डिंग ही गॅस वर चालणारी मशीन आहे

दोन समान धातूचा योग्य तापमानवर गरम करून जोडण्याची

प्रकिया म्हणजे co2 वेल्डिंग होय . co2 हा कारखाने,

वेल्डिंग करताना आपण 3 ईचाच अंतर ठेवला पाहिजे

गाड्याचे पार्ट तयार करतात .

co2 वेल्डिंगची किंमत 76,000 आहे .

co2 माशीनची वेल्डिंग एकदम मजबूत होते

16पायाची आखणी

साहित्य :- दोरी ,फक्की ,खुटी ,हातोडा , गुण्या ,ओळंबा , पार , खोपया रोड

भिंत सरळ आणि भिंत खचू नये म्हणून पायाची आखणी करतात .

त्याच्यासाठी आपल्याला जागा चांगली हवी .