* मी इंटर्नशिपला 14 tree फाउंडेशन माधे गेलो होतो .

* वेलीचे झाड लावताना

* तिथ मला प्रत्यक्षात नवीन नवीन झाड बगायला भेटली .

* बाबूच्या लकडा पासून tree गार्ड व ट्रे बनवायला शिकलो .

* झाडंसाटी क्यारठ बनवताना .

* ते बियाण पासून रोप तयार करायची .

* वेगवेगळ्या बियांची व रोपांची माहिती झाली .

* रोप निघालेली .

खिडकीला टंच उड लावताना .

रोप लावताना .

* क्यारिबाग कडताना

* तितल्या झाडांची किंमत .

* तितली झाड