प्रॅक्टिकल क्र :- 1 पर्जन्यमापक
उद्देश :- 1)पाऊस मोजण्यास शिकणे .
2)त्याच्या नोंदी ठेवणे .
साधने :- पर्जन्यमापक ,चंचूपात्र .

साहित्य :-
कृती :-
1)पावसाचे जमा झालेले पाणी मोजून घेतले .

2)पाऊस mm मध्ये मोजतात .

3) पावसाचे सूत्र वापरुन पाऊस मोजले .

सूत्र :-
पाऊस = मिळालेले पावसाचे पाणी * 10
फणेलचे क्षेत्रफळ

फनेलचे क्षेत्रफळ *10
पर्जन्यमापक आवश्यकता :-

1)वर्षभरात किती पाऊस पडला याचा रेकॉर्ड ठेवण्यासाठी .
2)पाऊस मोजता येण्यासाठी .

3)आधीच्या रेकॉर्डवरून पुढे किती पाऊस पडणार आहे याची खबरदारी मिळते .
प्रॅक्टिकल क्र :- 2 कृत्रिम श्वसन
उद्देश :- शोक लागल्यावर जीव वाचवता येणे .
पद्धती :-
1)शैफर पद्धत :-पाठीमागे दाब दिला जातो व श्वसनात मदत होते .
2)silvestar पद्धत :-समोर दाब दिला जातो .
3)तोंडाने श्वास देणे :-तोंडावर फडका ठेऊन श्वास दिला जातो .
4)मशीनच्या साहाय्याने श्वास देणे :-मशीनचा वापर करून श्वास दिला जातो .

निरीक्षण :-
प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतींचा वापर करतात . या पद्धतींचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे .
फायदे :-
1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो .
2)तत्काल उपचार केला जातो .
3)प्राथमिक उपचार म्हणून उपयोग .
4)मशीनच्या साहाय्याने श्वास देणे :-मशीनचा वापर करून श्वास दिला जातो .
निरीक्षण :-
प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धतींचा वापर करतात . या पद्धतींचा वापर झाल्यास त्या व्यक्तीस डॉक्टरांकडे न्यावे .
फायदे :-
1)अपघाती व्यक्तीचा जीव वाचतो .
2)तत्काल उपचार केला जातो .
3)प्राथमिक उपचार म्हणून उपयोग .
अनुमान :-
- कृत्रिम श्वसन करण्यास शिकलो .
- विविध पद्धती समजून घेतल्या .
प्रॅक्टिकल क्र :- 3 वायर गेज मोजणे .
उद्देश :-
साहित्य :-
वायर , वायर गेज .

कृती :-
1)सुरुवातीला वायर घेऊन तिचे इनसुलेशन काढले .
2) त्यामधील एक तार घेतली .
3) व ती वायर गेज च्या प्रत्येक खाच्यात बसवून बघितली .

4)ज्या खाच्यात घट्ट बसेल तो वेरचा गेज असतो .
उदाहरण :-
1/32 = 1 तार 32 mm ची
20/34 = 20 तारा 34 mm च्या .

निरीक्षण :-
1)वायर गेजमुळे आपणास किती mm ची वायर घ्यायची आहे ती कळते .
2)वायर गेज मोजणे महत्वाचे आहे .
प्रॅक्टिकल क्र :- 4 वायरचे इनसुलेशन काढणे.
उद्देश :-
साहित्य :-
वायर ,मार्कर ,stripper इ .

कृती :-
1) सुरुवातीला जेवढे वायरीच्या वरील आवरण काढायचे आहे ते मार्क करून घेतले .
2) त्यानंतर स्ट्रिपरच्या साहाय्याने मार्क केलेल्या जागी क्रॉस कट मारला .
3) त्यानंतर कट केलेला भाग खेचून घेतला .
अनुमान :-
वायरचे इन्स्युलेशन काढण्यास शिकलो .
प्रॅक्टिकल क्र 5 :- सेल व बॅटरी चे वोल्टेज मोजणे .
उद्देश :-
साहित्य :- 6 v ,4 v च्या बॅटरी ,सेल ,वही,पेन ,मालटीमिटर ,रजिस्टर .

कृती :- DC वोल्टेज 1) प्रथम बंद पडलेली बॅटरी घेतली .
2) तिला + , – टर्मिनल असतात .
3) त्या टर्मिनलला multimeter च्या दोन वायरी जोडल्या व वोल्टेज चेक केले .
4) त्याचप्रमाणे सेल चे पण वोल्टेज चेक केले .
AC वोल्टेज 1)घरातले वोल्टेज240 असते .

2)कंपास मधले वोल्टेज चेक केले .

1) DBRT हॉस्टेल = 212 वोल्टेज
2) DIC हॉस्टेल = 221 वोल्टेज
3) पोलिहाऊस = 201 वोल्टेज

DC वर सेट केले . 3) रजिस्टर वोल्टेज 1) 4.5
2) 9.6
अनुमान :-
वोल्टेज चेक करण्यास शिकलो .
प्रॅक्टिकल क्र 6 बॉयोगॅस
उद्देश :- गॅस बनवायला शिकणे .
साहित्य:- शेन , पाणी , फावडा .

कृती:- 1) शेण 27 kg व पाणी 27 लिटर घेऊन शेण मिश्रण टाकीत टाकले.
2) गोल आला बनवून पाणी टाकत मिक्स केले.


3) सारखे मिश्रण करून बिळात मिश्रण टाकले.
अनुमान :-1) शेण व पाणी मिक्स करायला शिकलो.
2)शेण व पाणीचे सम प्रमाण असावे.
निरीक्षण:- 1)मिश्रण समप्रमाणात व्यवस्थित मिक्स करावे.
प्रॅक्टिकल क्रमांक 7 सोलर कुकर
उद्देश :- सोलर कुकर वर भात शिजवायला शिकणे.

साहित्य :- तापमापी, पाणी ,सोलर , कुकर , तांदूळ.

कृती :- 1)आम्ही 11 :17 AM मिनिटाला तांदूळ पाणी ठेवले .

2) पाच मिनिट ठेवून टेंपरेजर चेक केले टेंपरेचर 60 सॅन्शियल होता12 : 24 pm ला भात काढला.काढताना
टेंपरेचर 70 सेन्सिअल होता.

प्रॅक्टिकल क्रमांक 8 सीसीटीव्ही कॅमेरा
उद्देश :- जुन्या एग्रीकल्चर मधील पीसी नवीन अग्रिकल्चर मध्ये बसवणे व सीसीटीव्ही कॅमेरा कसे जोडतात व कस
काम करते हे समजून घेणे.

साहित्य:- ड्रिल मशीन , हातोडी ,टेबल एल्बो , पीव्हीसी पाईप , खेळ. फासनर.
कृती:- 1) सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरा सर्व साहित्य एका जागेवर गोळा केले.

2) जुने ॲग्रीकल्चर मध्ये जे मॉनिटर होते ते सर्व साहित्य काढून नवीन एग्रीकल्चर मध्ये नेऊन ठेवले.
3) जुन्या एग्रीकल्चर मधील सीसीटीव्ही कॅमेरे चे कनेक्शन काढून ते नवीन ॲग्रीकल्चर येथे नेऊन सेट केले
जेणेकरून तिथला सर्व सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसेल पाहिजे.

4) सकाळी मुलांनी पीव्हीसी पाईप बसवले होते .
5) जेने करून त्याच्या आतून केबलची वायर होती ती पाण्याने खराब होऊ नये म्हणून पीव्हीसी पाईप लावून
घट्ट बसवले .
6) नंतर DVR, पावर सप्लाय ,केबल, माऊंट मॉनिटर,BVC कानेक्टर हे असं जोडायचे हे सरांनी सांगितले
7) त्याच्यानंतर आम्ही सर्व माहिती घेऊन सर्व कनेक्शन केले
8) सीसीटीव्ही कॅमेरा चालू झाले होते त्याच्यानंतर तिथला साफसफाई सर्व मुला मुलींनी करून घेतली.
प्रॅक्टिकल क्रमांक 9 अर्थिंग
उद्देश:- नवीन फूडलॅब मागे अर्थिंग करणे.

साहित्य:- पाणी , आर्थिक पावडर , कोळसा ,
अर्थिंग प्लेट , दोन स्क्रू आणि दोन नट , पीव्हीसी पाईप , लाल विटा.

साधने:- बेकर , फावडा , बादली.
कृती:- 1) सर्वप्रथम साहित्य व साधने गोळा केले.
2)देकर व फावड्याच्या साह्याने दोन फूट खड्डा केला.

3)चार बादल्या पाणी टाकले व मुरू दिले .
4)अर्थिंग प्लेटमध्ये दोन स्क्रू व नटात टाकून अर्थिंग वायर फिट केले .

5)अर्थिंग प्लेट खड्ड्यात सरळ ठेवून लाल वीट कोळसा आर्थिक पावडर व पाणी टाकले बाजूचे सर्व माती वडून घेतले.

निरीक्षण :- अर्थिंग च्या पायपातून पाणी दररोज दिले पाहिजे.

अनुमान :- अर्थिंग शॉक लागू नये म्हणून करतात व घरामध्ये शॉर्ट सर्किट. होत नाही.
प्रॅक्टिकल क्रमांक 10 क्यापेसिटर
उद्देश :- किचन मधले गिरणीचे खराबझालेले क्यापेसिटर कडून नवीन क्यापेसिटर बसवणे

साहित्य :- क्यापेसिटर , सटिपर ,इस्क्रुढाइवर.

कृती :- 1) गावात जावून नवीन क्यापेसिटर आणून.

2) जूना क्यापेसिटर कडून नवीन क्यापेसिटर बसवले .
प्रॅक्टिकल क्रमांक 11 लेवल ट्यूब
उद्देश :- हयड्रोमार्कर च्या सहीयाने कांटुर रेषा आखणे .

कृती :- 1) प्रथम आम्ही लेवल ट्यूब घेतली व सर्व साहित्य गोळा केल .
2) लेवल ट्यूब मध्ये पाणी भरून घेतल .
3) त्यातील हवेचे बबल काढून टाकले .

4) ते लेवल ट्यूब एकसमान आहे की नाही ते बघितले .
5) नंतर फूड लॅब च्या बाजूला आम्ही सर्वानी लेवल काढली .
प्रॅक्टिकल क्रमांक 12 बोर्ड भरणे
उद्देश :- बोर्ड भरणे शिकणे.

साहित्य:- बोर्ड फ्रेम ,स्विच ,सॉकेट टेस्टर ,वायर.
कृती :- 1) सर्व साहित्य गोळा केले.
2) त्याच्यानंतर स्विच आणि सॉकेट बोर्ड फ्रेम मध्ये लावून द्यायचे.

3) त्याच्यानंतर वायर घ्यायची.
4) ती वायर घ्यायची आणि स्विच च्या खालच्या साईटला जोडायची.

5) व टेस्टर ने फिट करून घ्यायचे.

6) अशाप्रकारे बोर्ड भरले.

7) आपली मेन सप्लाय आहे ती सॉकेट मध्ये द्यायची.
प्रॅक्टिकल क्रमांक 13 विज बिल काढणे .
उद्देश:- इलेक्ट्रिक उपक्रमांचे आणि इतर आवश्यक इलेक्ट्रिक सामग्रीचे विज
बिल काढणे.
साहित्य:- एनर्जी मीटर ,नोटबुक ,पेन.
कृती:- 1) आपल्या घरातल्या सर्व विद्युत उपक्रमांची यादी तयार केली.
2) प्रत्येक यंत्राचे होल्टेज काढून घेतले.
3) आणि प्रत्येक उपक्रम किती तास चालते त्याची यादी तयार केली.
4) दररोज प्रत्येक उपक्रमाच्या वॅट तासाला किलोमीटर तासात रूपांतर
केले.
1 k wh = 1000 वॅट / घंट
1 k W = 1 unit
5) दररोज वापरलेल्या युनिट ची गुणकार केला आणि एका महिन्याचे
युनिट काढले.
6) त्याच्यानंतर त्यावरून आपल्याला बिल किती येते ते समजते.
सूत्र:- वॅट ×नग × तास = unit
1000
प्रॅक्टिकल क्रमांक 12 प्लेन टेबल सर्वे
उद्देश:- नकाशा व क्षेत्रफळ काढणे तसेच किती जागा आहे ते ओळखणे.
साहित्य:- प्लेन टेबल, ड्राय मॉड, ड्रॉइंग पेपर ,पेन्सिल ,टाचणी ,मीटर टेप,
यु पट्टी व ओळंबा, टूफ कंपास लिटेड पट्टी इत्यादी.

कृती:- 1) ज्या भागाचा नकाशा घ्यायचा आहे त्या मध्यभागी प्लॅन टेबल
फिक्स केले .

2) नंतर ड्रॉइंग पेपर वर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केले.
3) ओळंबाच्या सहाय्याने जमिनीवरचा पॉईंट काढला .

4) भागावर कुठेही एक पॉईंट घेतला व अलीकडे पट्टीच्या साह्याने
तो रोड सरळ रेषेत घेतला व कागदावर रेषा मारले.

5) प्रत्यक्ष अंतर मीटर टेपच्या साह्याने मोजले व प्रमाणा प्रमाणे बिंदू
निश्चित केले.
6) याप्रमाणे चार पॉईंट घेऊन बिंदू मार्क केले व अंतर मोजले .

7) निश्चित केलेले बिंदू सरळ रेषेत जोडले अशाप्रकारे नकाशा तयार
केला.

प्रॅक्टिकल क्रमांक 14 बॅटरी मधील पाण्याची घनता मोजणे.
उद्देश :- बॅटरीच्या पाण्याची घनता मोजणे.
साहित्य :- हायड्रोमीटर, डिस्टील वॉटर , मल्टीमीटर.
कृती :- 1) आधी आम्ही सर्व साहित्य गोळा केले.
2) त्याच्यानंतर ॲग्री शिक्षण च्या गोट्यांमधे गेलो.
3) सर्व कनेक्शन बंद केले .

4) त्याच्यानंतर मल्टीमीटर च्या साह्याने त्याचे करंट मोजले.
5) त्याच्यानंतर हायड्रोमीटर घेतले आणि त्याचे बॅटीच्या एक होल चे नट खोलला
आणि हायड्रोमीटरच्या वरचा पंप असतो तो दाबला .

6) मग त्याच्यामध्ये पाणी आले .
7) त्याच्यानंतर त्या हायड्रोमीटर च्या आत मध्ये असलेलं तरंगणारी एक पट्टी राहते
त्याच्यामध्ये आपल्याला समते.
8) हायड्रोमीटर च्या साह्याने आपल्याला समजते की त्या सेलमध्ये पाणी किती आहे .
9) मग आम्ही त्याच्यामध्ये जे आहे आम्ही आणलेले डिस्टन्स वॉटर टाकलं.
10) आणि ते नट लावून घेतलं अशा प्रकारे .
11) आम्ही सॉईल लॅब व जनरेटर ची बॅटरी मॅनेजमेंट केली.
निरीक्षण :- बॅटरीचे होल्टेज चेक करणे हायड्रोमीटर च्या साह्याने साह्याने रेडींग घेणे
प्रॅक्टिकल क्रमांक 15 निर्धूर चूल
उद्देश :- निरदूर चुलीचे महत्त्व समजून घेणे.
साहित्य :- ज्वलना सही लाकूड , माचिस.

कृती :- 1) सर्वप्रथम निर्दों चुलाचे निरीक्षण केले .

2) चुली बद्दल माहिती घेतली सुरक्षा बद्दल माहिती घेतली.
3) लाकूड लावून माचिस ने पेटवले.

4) त्याची आग कशी भेटते हे निरीक्षण केले.
प्रॅक्टिकल क्रमांक 16 डंपी लेवल
उद्देश :- डंपी लेवल काढायला शिकणे.
साहित्य :- डंपी लेवल, tripod स्टॅन्ड ,नोंदवही, स्टाफ ,पेन इत्यादी.
कृती :- 1) प्रथम ठरवल्या जागेच्या मध्यभागी ट्रायपॉड स्टॅन्ड उभा करा
त्यावर डंपी लेवल ठेवले.

2) डंपी लेवल समांतर व काटकोनात ठेवून स्पिरिट लेवल मधील बुडबुडे बरोबर मध्यभागी आणला.
3) नंतर डंपी लेवल पासून दूर अंतरावर स्टाफ ठेवला.
3) व डम्पि लेवल मधून पाहून अप्पर मध्यम लोअर चे माप नोंद केले.

4) ज्या ठिकाणी स्टाफ ठेवले त्या ठिकाणी मार्क केले.
5) व मेडल चे माप समान ठेवून असे आम्ही तीन पॉईंट काढले.

6) शेवटी अप्पर वजन वर केले व आलेले अंतर स्टाफच्या मध्यभागापासून ते मार्ग पर्यंत बरोबर
तेवढेच आहे की नाही पाहिले.
सूत्र :- दुर्बीनापासून ते स्टाफ पर्यंतचे अंतर =
अप्पर रीडिंग – लोवर ट्रेडिंग * 100 बरोबर अंतर =


प्रात्यक्षिक क्रमांक 17 ग्रेवॉटर
उद्देश :- वेगवेगळ्या पाण्याचे ओळख करून व स्वच्छ करण्यास शिकणे.
* पाण्याचे प्रकार
1) स्वच्छ पाणी
2) कर्ड पाणी
3) ब्लॅक वॉटर
क्रिया :- हवा मिसळणी केली पाहिजे , वनस्पती आणि जंतू जिवाणू वनस्पतीमुळे जीव तयार होतात.
* झाडे लावाली पहिल्या टाकीमध्ये जलपर्णी दुसऱ्या टाकीमध्ये आळु किंवा आजोबाला तिसऱ्या
टाकीमध्ये कर्दळ.
* पाणी किती दिवसात स्वच्छ होते .
1)पहिल्या दिवशी टाकीमध्ये पाच दिवस .
2) दुसऱ्या टाकीमध्ये चार ते पाच दिवस .
3) तिसऱ्या टाकीमध्ये स्वच्छ पाणी.
प्रॅक्टिकल क्रमांक 18 : डिझेल इंजिन
डिझेल इंजिनचा शोध : अल्फेट डिझेल या शास्त्रज्ञांनी लावला म्हणून डिझेल हे नाव पडले
प्रक्रिया 1) भाग ओळखायला शिकलो
2) इंजिन चालू करून बघितल

इंजन चे भाग व कार्य
- पिस्टर्न – दाब तयार करणे
- व्होल्वह – गॅस घेणे
- पंप नोजल – इंधन फवारणी
- फ्लायव्हील – गल्लीत ऊर्जा साठवणे
- इनलेट हालव्ह – हवा आत खेचणे
- आऊटप्लेल्ट – हवा आत खेचणे
- फकशाफ्ट – पिस्टनची सरळ गती कनेकटिंग रोड मधून येऊन ककशाफ्टवर चक्रीय होतं
इंजिनचे प्रकार
अंतर्गत ज्वलन : दाबावर पेटणारे उदा डिझेल इंजन
बाह्य ज्वलन : विजेच्या हिंगणीवर पेटणाऱ्या उदा पेट्रोल इंजन
2 स्ट्रोक इंजिन
फवारणी पंप
2 ) scooty
3 )जहान
4 ) झाड कापण्याची मशीन
4 स्ट्रोक इंजन
1 ) टेकर यासारख्या मोठ्या गाड्या


प्रॅक्टिकल क्रमांक 19 वायरिंग करणे.
उद्देश :- नवीन बिल्डिंग बांधण्यात आली तिची वायरिंग करणे हे शिकलो.
साहित्य :- ड्रिल मशीन , स्क्रू ड्रायव्हर , पक्कड , बोल पेन हॅमर , मीटर टेप , लाईन दोरी , मल्टीमीटर , गेज .
कृती :- 1) सर्वात आधी आम्ही सर्वनिरीक्षण केले .

2) त्याच्यानंतर मॅडमला विचारले की तुम्हाला पॉईंट कुठे कुठे पाहिजेत .

3) त्यानंतर रूमचे मोजमाप करून घेतले .


4) cpm चार्ट तयार करून घेतला आणि ड्रॉइंग डायग्राम काढली.

5) मटेरियल लिस्ट तयार केली .
6) आम्ही गावात जाऊन तीन कोटेशन काढून घेऊन आले त्याच्यानंतर

आम्हाला जे योग्य कोटेशन वाटलं ते आम्ही पक्क केलं .

7) गावातून मटेरियल घेऊन आलो आणि मटेरियल चेक केले मटेरियल बरोबर आणले आहे की नाही .

8) त्याच्यानंतर लाईन दोरीने मार्किंग करून घेतले .
9) व पट्टी ठोकून घेतली.

10) वायरिंग टाकून त्या पट्टी लावून घेतला .

11) बोर्ड स्विच फिट करून घेणे .

12) बोर्ड वायरिंग जोडून घेणे .

13) मेन सप्लाय कनेक्शन कनेकट करणे .

14) फिटिंग झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक केले .

* अनुभव :- इलेक्ट्रिकल वायरिंग समजून घेतली व वायरचे कलर कोड समजून कोड नुसार वायरिंग केल्याचे
पुढे येणार.

* इलेक्ट्रिकल वायरिंग समजले तसेच फ्लग पिन सॉकेट जोडन्यास शिकलो.