साहीत्य

51kg हरभरा डाल

4 kg 1159 100 चिरलेला गूळ साखर नग जायफळ ग्रॅम ईलायची पावडर

  • कृती

हरभरा डाळ स्वच्छ निवडून धुवून घ्यावी. नंतर ती धुतलेली डाळ प्रेशर कुकरमध्ये हरभरा डाळ शिजवून घ्यावी व डाळ शिजेवर्यंत तिचे 2-3 वेळा निरीक्षण करावे. जेणेकरून डाळ करपणार नाही. डाळ शिजल्या वर त्या मधील पाणी काठी पाण्याच्या वरील फेस ला पूरणाचा कट असे म्हणतात. तो कट काढल्यावर पोळी हलकी बनते. नंतर डाळ काका पतिल्यात घ्यावी व ते पातल गॅस वर ठेवून गॅस चालू करावा गॅस चालू केल्यानंतर त्या मध्ये प्रथम गूळ eleli टाकाव व नंतर लगेच साखर आणि ईलायची पावडर टाकावी. ते तकून झाल्यावर मिश्रण एकजीव करून घ्यावे. माकजीव झाल्यानंतर ते थंड होऊन क्यावे. थंड झाल्यावर ड्रायर लावावे. व वाळल्यानंतर ते मिक्सर च्या सहाय्याने बाहीक करावे. व परत शयर ला टाकून असे रदिवस करावे व वेळा बारीक करावे. नंतर तयार झालेली पावडर चालणी

पणे चालून पॅकींग करावे.