20/04/2021

नवीन टॉयलेट ची आर्थिग चे प्रात्यक्षिक केले . व आर्थिग का करावी व कशी करायची ते आम्हाला सरांनी सांगितले .

21/04/2021

AC करंट व DC करंट काय असतो ते पहिले आणि त्याच बरोबर मीटर चे प्रकार सुद्धा पहिले

त्यामध्ये अॅमीटर , वोल्टमीटर , ओहममीटर ,आणि डिजिटल मल्टीमीटर हे कसे वापरायचे हे सविस्तरित्य समजले .

जसे मीटरचे वापर समजून सांगितले तसेच त्यांच्या संपूर्ण वापर प्रतीक्षित मधहे केला डिजिटल मल्टीमीटर आणि बल्प चा वापर करून आर्थिग ची टेस्टिंग केली . व

वायर चे गेज चे प्रात्यक्षित सुद्धा झाले .