विदयथ्याचे नाव :- आरती काठ्या

विभागाचे नाव :- ऊर्जा व पर्यावरण

विभाग प्रमुखचे नाव :- कैलाश जाधव सर

प्रोजेक्ट चे नाव :- अर्थिग करणे

साहित्य :- अर्थिग प्लेट ,कोलशा ,मीठ ,पाईप ,विटा ,पाणी इ .

साधने :- टिकाव ,फावडा इ .

कृती :- 1) सर्व प्रथम साहित्य गोला केले .

2) नंतर अग्रि शेक्शन तिथे अथ्रिग साठी 1.5 फुट चा खड्डा खोदला

3) त्या नंतर अथ्रिग प्लेट ला वायर लावून उभी केली .

4) त्यानंतर विटाचे तुकडे टाकले व अथ्रिग पावडर टाकली .

5) विटा व अथ्रीग पावडर टाकल्यावर पाणी ओतले

6) अशा प्रकारे अथ्रिग केली .

अनुमान :- अर्थिग कशी करावी हे समजून घेतले त्यांचे महत्त्व समजून घेतले .