१) कृत्रिम श्वसन
कृत्रिम श्वसना चे २ प्रकार शिकलो
१) शेफियर , २) सील्वेस्टर
माणसाला जर पुढे करेंट लागला असेल तर शेफियर पद्धत वापरावी
सील्वेस्टर
सील्वेस्टर ही पद्धत माणसाला पुढे current लागला असेल तर ही पद्धत वापरली जातात
2) प्रॅक्टिकल :- बायोगॅस
बायोगॅस म्हणजे – बायोगॅस म्हणजे हा ज्वलनशील असल्याचा त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो . सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमानावर बायोगॅसची निर्मिती होते . व या गासला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात हेच तत्व गोबरगॅस पप्रकल्पातही वापरतात
बायोगॅस मध्ये सर्वसाधारण पणे 50 ते 60 % मिथेन वायूचे प्रमाण असते उर्वरित भाग कार्बनडायओक्साइड चा असतो मिथेन हा ज्वलनशील असल्याने असल्याने बायोगॅस हा देखील ज्वलनशील असतो
बायोगॅस बनवताना वापरले जाणारे साहीत्य :- गाय चे शेण , मानवी मैल , उरलेले खाद्यपदार्थ आणि माहुवा
बायोगॅस मध्ये शेण कीव इतर पदार्थ जेवढे टाकणार तेवढेच पानी टाकणे आवश्यक आहे जसे की शेण 25 kg तर पानी पण 25 kg च असाव जेणेकरून मिश्रण व्यवस्तीत होईल
3) प्रॅक्टिकल :आर्थिग करणे
आर्थिग चे प्रकार 1)प्लेट आर्थिग 2) पाइप आर्थिग
आर्थिग ची गरज
इलेक्ट्रिक शॉक पासून संरक्षणासाठी , लिकेज करंट पासून मशीन व इन्स्टॉलेशन सुरक्षित राहावे
आर्थिग ची कॉस्ट
name of Product mrp
coper plate (1) 100 रुपये
Mix Material (1) 100 रुपये
Road (1) 50 रुपये
wire (15 मिटर ) 300 रुपये
Nut Bolt (2) २० रुपये
3) तार मापक
साहित्य : मापक वायर गेज,ब्रिटिश स्टँड वायर गेज , swz असे संक्षिप्त रूप
साधने : तार , वायर , सूक्ष्ममापीक
प्रक्रीया : आपण इलेक्ट्रिकल वायरचे गेज नावाचे महत्त्वाचे तपशील समजून घेऊ. अमेरिकन वायर गेज हे वायर आकारांच्या लोकप्रिय मानकांपैकी एक आहे. आपण वायर गेज चार्टच्या मदतीने त्याच्या वर्तमान वहन क्षमतेसह गेजचे महत्त्व जाणून घेऊ. वायर गेज चार्टला कधीकधी वायर साइज चार्ट म्हणूनही ओळखले जाते आणि त्यात वायरचे महत्त्वाचे पॅरामीटर्स असतात जसे की वेगवेगळ्या मापन मानकांमध्ये त्याचा व्यास, कमाल प्रवाह, प्रतिकार आणि इतर अनेक गोष्टी.
कृती : वायर ला गेज क्रमांक आणि वायर व्यासाची सारणी खाली दर्शवली आहे व ०.००१ मध्ये आकारात तार व्यास म्हणून निर्दिष्ट केले आहेत. वरच्या आकाराच्या संख्येसह वायरचा व्यास कमी होतो क्रमांक ७/० मोठा आकार आहे , 0.50 आहे आहे .
Diameter Ratio = १√१-०२~ १०.६
रुपरेषा : वायर गेज चार्टचे महत्त्वकोणतीही इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर, मग ती घरे, कार्यालये, दुकाने किंवा अगदी मोठ्या व्यावसायिक इमारतीतील असो, त्यात वायर आणि केबल्स असतात. यशस्वी विद्युत स्थापनेसाठी, योग्य वायर आकार निवडणे फार महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या घरात नवीन सेंट्रल एअर कंडिशनर बसवत आहात आणि एसी युनिटला वायर देण्याचा प्रयत्न करत आहात असे समजा. वायरचा आकार कसा निवडायचा?सेंट्रल एसी हे एक शक्तिशाली उपकरण असल्याने ते मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह काढते. हा विद्युतप्रवाह पुरवण्यासाठी जबाबदार असलेली मुख्य वायर योग्य प्रकारे निवडली गेली नाही, तर आग लागण्याची किंवा इतर नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त असते.
४ बॅटरी मेंटेनन्स
उद्देश बॅटरीची ग्रॅव्हिटी मोजूने
साहित्य : 1)D.M Whater , 2) Haydrometer , 3) Battery
कृती : सर्वप्रथम बॅटरी मधील ग्रॅव्हिटी हायड्रोमीटर च्या साह्याने मोजणे
. १) हायड्रोमीटर कार्य समजून घेतले
. २) एका १२ (V) वोल्ट व 74 (A) बॅटरीचे घनता मोजले
. ३) त्यानंतर आम्ही रंजीत सरांच्या ऑफिसच्या येथील बॅटरीतील घनता मोजली
. उद्देश बॅटरीची घनता मोजणी शिकलो , बॅटरीला जास्त काळ टिकवता येते हे शिकलो
५) सेफ्टी विषयी माहिती
सेफ्टी साहित्य : सेफ्टी बेल्ट , हेल्मेट , हॅण्ड गलोज , गॉगल, इत्यादी
. सेफ्टी रुल
. १) उघड्या वायरला हात लावू नये
. २) SI एस आय मार्क असलेल्या एक्सेस्विच वापरावे
. ३) फ्युज बदलताना सर्वे स्वीच बंद करणे
. ४) इलेक्ट्रिक वस्तू वापरताना पाण्याचा वापर टाळावा
५) सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तूंना आर्थिक असणे गरजेचे आहे
इलेक्ट्रिक शॉक लागण्याची कारण
१)अर्थिंग नसणे
. २) विजेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीने पुरेसे संरक्षण न घेता स्पर्श केल्यास त्यांना शॉक लागतो
३) लाईव्ह वायरची संपर्कात आल्यास
विजेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीस मदत
१) त्या ठिकाणचा वीस पुरवठा ताबडतोब बंद करणे
२) अपघाती व्यक्तीस लाकडी फळीवर किंवा कोरड्या पलंगावर झोपवणे
३) आवश्यकता असल्यास अंगावरील कपडे ढिले करणे
६) डिझेल इंजिन
उद्देश: डिझेल इंजिनचा अभ्यास करणे व कार्य समजून घेणे साहित्य डिझेल इंजिन डिझेल
कृती :
१)प्रथम डिझेल ची माहिती घेणे
२) त्या त्याच्या प्रत्येक भागाची माहिती घेणे
३) आतील प्रत्येक भागाची स्वच्छता करावी
४) डिझेल इंजिन मधील लेव्हल चेक करणे
५) D- Miniralis Water check केले
६) निरीक्षण केले डिझेल इंजिन चालू कसे होते याची माहिती घेतली
इंजिन म्हणजे इंधनाची रासायनिक ऊर्जेतून जेवण मार्गे संगीत ऊर्जा उपलब्ध करणारे यंत्र यात प्रथम ज्वलन उष्णता निर्माण होते उष्णतेच्या दाब तयार होतो व दाबीमुळे इलेक्ट्रिसिटी मिळते
७) पर्जन्य मापक
x= 3.4
नरसाळ्याचे क्षेत्रफळ =X R2
. = 3.14*4.85*4.85. =73.85
. त्रिज्या अर्धी असते
. पावसापासून मिळणारे पाणी
————————————- * १०
नारळाचे क्षेत्रफळ
२००/७३.८६*१०
. =२.७०*१०
. =२७.०७mm पाऊस
हे सर्व माहिती प्रत्यक्ष केली आणि त्याची ओळख करून घेतली व सर्व माहिती मिळवली
८)वायर्स आणि केबल
उद्देश वायरस आणि केबल चे उपयोग व प्रकार समजून घेणे साहित्य वेगवेगळ्या वायर्स स्टीपर
साधने स्लीपर
कंडक्टर जो वीज वाहून नेतो
इंसुलेटर जो बीज वाहून नेत नाही
कंडक्टरचे प्रकार : विजेच्या प्रवाहाला खूप कमी प्रमाणात विरोध असतो उदाहरणार्थ चांदी तांबे इत्यादी
बॅड कंडक्टर : विजेच्या प्रवाहाला मध्यम प्रमाणात विरोध करते
उदा टंगस्टन वायर
नॉन कंडक्टर : विजेच्या प्रवाहाला तीव्र रूपात विरोध करतात उदा रबर पीव्हीसी
९) बोर्ड भरणे
साहित्य 6*8 बोर्ड इंडिकेटर फ्युज प्लग स्विच वायर स्क्रू ड्रायव्हर
कृती: १) सर्वप्रथम बोर्ड वरती काय काय लावणार आहे याची माहिती घेणे
२)माहिती घेतल्यावर एका सर्किट एकसारखे डायग्राम काढून घेणे
३)बोर्ड वरती इंडिकेटर शूज क्लब स्विच यांची जोडणी करणे
४)जोडणी केल्यावर त्यात सर्किट बसून घेणे
५) सर्किट बसून घेतल्यावर त्याची तपासणी करून घेणे
यावरून बोर्ड कसे भरायचे ते समजले व ते आम्ही प्रत्यक्ष केले
१०) प्लकिंग टॉप ला जोडणे
उद्देश प्लग प्रिंट ऑफला जोडणे शिकलो साहित्य प्लग, 3पिन, 2पिन, वायर टेस्टर
कृती प्रथम साहित्य व साधने गोळा केले क्लब वरील
सिम्बॉल विषयी शिकलो
प्लग वायरिंग केली
प्लग सॉकेट ला जोडले
करंट देऊन टेस्टर च्या साह्याने चेक केले
आम्हाला यामधून असं कळालं की ब्लॉक लगीन कसे करावे व त्याचे अनेक प्रकार शिकायला मिळेल
16) प्रॅक्टिकल :- सोलर जोडणी करणे
साहित्य :- टेस्टर मल्टीमीटर सोलर प्लेट वायर स्क्रू ड्रायव्हर सेट
कृती :- सर्वप्रथम सोलर जोडणी कशी करावी याबद्दल माहिती घेतली
त्यानंतर सोलर स्टॅन्ड बनवला सोलर स्टॅन्ड हा नेहमी 45 डिग्री मध्ये असावा
स्टैंड वर प्लेट बसवल्या
सोलर प्लेट चे कनेक्शन सिरीज पद्धतीने जोडले
नंतर सोलरच्या कनेक्शन मधून आर वाय बी या वायर मधून आउटपुट कनेक्शन बाहेर काढले
नंतर सोलर पॅनल साठी अर्थिंग केली
सोलर प्लेट हा नेहमी दक्षिण उत्तर अशा बसवल्या जाते आणि सोलर चे कनेक्शन नेहमी सिरीज मध्ये जोडले जाते
17) प्रॅटिकल: – मोबाईल अँप
मोबाईल इंटरनेट
मोबाईल अँप द्वारे आपण आजचे तापमान , पाऊस , आदर्ता बगू शकतो त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा गरज नाही पडत
18 सौर कुकर
साहित्य :-सौर कुकर पातेलं शिजवण्यासाठी अन्न
कृती :- सौर कुकर विषयी माहिती घेतले व ते काम कसं करतं हे समजून घेतले
सौर कुकर बरोबर सेंटरला सेट केला
त्यावर पातेले ठेवले व त्या पातेल्यामध्ये भात शिजवायला ठेवला
सौर कुकर चा फायदा :- सौर कुकर चा फायदा असा आहे की अन्न शिजवण्यासाठी कोणत्याही इंधनाची गरज लागत नाही
सूर्यप्रकाशाद्वारे हे अन्न शिजवण्यात येते
सूर्यप्रकाश हा आपल्याला फुकटच मिळतो त्यामुळे खर्च देखील वाचतो पण त्याला मेंटेनन्स करावा लागतो
अशा प्रकारे अन्न शिजवले तर ते टिकून राहण्याची क्षमता अधिक असते दहा ते वीस टक्के आणि त्यातील जीवनसत्वे ही वीस ते तीस टक्के राहतात
सौर कुकरचे फायदे
- पर्यावरणास अनुकूल:
- सौर कुकरमध्ये इंधनाचा वापर नसतो, त्यामुळे प्रदूषण होत नाही.
- कार्बन डायऑक्साइड किंवा इतर हानिकारक वायू उत्सर्जित होत नाहीत.
- खर्च बचत:
- इंधन किंवा वीज लागत नाही, त्यामुळे खर्च कमी होतो.
- एकदा सौर कुकर खरेदी केल्यानंतर दीर्घकाळ चालते.
- सुरक्षित आणि सोपे:
- वापरण्यास सुरक्षित आहे कारण आगीचा किंवा इंधनाचा वापर होत नाही.
- वापरण्यास सोपे आहे आणि कोणत्याही तांत्रिक कौशल्याची आवश्यकता नाही
Busbar box jodani