आटोमॅटिक वॉटर | सिस्टीम मध्ये सर्वांत प्रथम मी
सगळ्या मशीन ची माहिती करून घेतली. त्यामध्ये
मयक्रोकंट्रोलर , डिस्प्ले , पॉवर कंट्रोलर ,मेल फीमेल
वायर, सॉईल मोशर सेंसर , सोलार व लॅपटॉप यांचा उपयोग करून
मी आटोमॅटिक वॉटर सिस्टीम तयार केल व त्यांची जोडणी पहिले तर सोलर च्या प्लस मायनस पॉवर कंक्ट्रो रला जॉइं ड क रून पॉवर कक्ट्रो ल चा मायक्रो कंट्रोलर ला कनेक्शन देऊ न . डिस्प्ले व मो शर वर स्क्रीन दिसते