1.पाव

क्र मटेरियल वजन दर किमत
1.मैदा 10 kg 36 360
2.साखर 110 kg 404.4
3.मीठ 210 kg 20 4.2
4.ब्रेड इमपरूयार 20 gm 1507
5. यीस्ट 110 gm 10016.5
6. तेल 150 gm 10015
7. ओहण 1 यूनिट 1414
421.1
मजुरी 35%147.38
एकूण किमत 568.48

2.नानकटाई

अक्र मटेरिअल वजनदर किंमत
1.मैदा300gm36रू10.8
2.पिठीसाखर250gm44रू11
3.डालडा250gm250रू30
4.ओहन 1युनिट14 रू14
5.गॅस7.5106रू0.47
66.27
मजुरी 35%23.19
89.46

3. पपई कँडी

अनुमटेरियलवजनदर्किंमत
1.पपई9711510
2.साखर6054020
3.रंग 1 ग्रॅम 3500.35
4.फ्लेवर2373.7
5.गॅस45gm3062.87
6.पॅकिंग7321
57.92
मजुरी 35%20.27
एकूण किंमत78.19

4.मोरिंगा चिक्की

अनुमटेरिअलवजनदर्किंमत
1.शेंगदाणे200gm130रू26.00
2.जवस80 gm120रू9.60
3.तीळ120gm240रू28.80
4.गॅस45gm9.6रू2.87
5.इलेक्ट्रिक सिटी10 युनिट9 युनिट7
6.मोरिंगा पावडर20 gm6रू12.00
86.27
मजुरी35%30.19
एकूण किंमत 116.4

5.अन्न टिकवण्याची पद्धत

अन्न टिकवण्याची उद्दिष्टे:

 • अन्न दूषित होणे टाळण्यासाठी.
 • रोगकारक जंतु मारण्यासाठी.
 • अन्न खराब होणे आणि अन्न विषबाधा कमी करण्यासाठी.

अन्न टिकवण्याच्या पद्धती

 1. उन्हामध्ये
 2. वाळवणे
 3. भाजणे
 4. शिजवणे
 5. मुरवणे
 6. खारवणे
 7. गोडवणे
 8. उकळणे
 9. वाफवणे
 10. थंड करणे
 11. गोठवणे
 12. कॅनिंग
 13. हवाबंद पॅकिंग करणे
 14. रासायनिक पदार्थांचा वापर करून अंबावणे

अन्न खराब होण्याची कारणे

 • पदार्थात असलेले पाणी
 • हवेतील सूक्ष्मजीव
 • जिवाणूंना वाढण्यासाठी लागणारे पोषक अन्न
 • अयोग्य तापमान

6रोग व आजार

रोग व आजार म्हणजे काय ?

शरीराची किंवा मनाची अस्वास्थ्यकर स्थिती आजारपण.

 • आजारी पडण्याची कारण : –
 • अस्वच्छता
 • फास्टफूड
 • मच्छर
 • दूषित पाणी दूषित अन्न
 • जास्त मोबाईल वापर
 • अपुरी झोप
 • वेळेवर न जेवणे
 • व्यसन
 • जास्त श्रम करणे इत्यादी