उद्देश :- हळदी पासून लोणच तयार करणे.

साधने : पातेल , चाकू ,पळी ,चमचा , गॅस , पॅकिंग बोटल्स ,लेबल्स

साहित्य – हळद, लिंबू, आल, लसूण, मिरची, तेल

कृती : सर्व पहिले आले व हळदीची साल काढली मिरची ,लिंबू,बारीक करून घेणे.लिंबाचा रस काढून घेणे) मोहरी ,मेथी गरम करून मिक्सरला वाटणे ओली हळद ,लसूण ,मिरची ,मीठ , लिंबाचा रस एकत्र करून घेणे .मोहरीचे तेल धूर निघेपर्यंत गरम करावे मोहरी, डाळ ,हिंग मिक्स करावे तसेच वाटलेले मिश्रण मिक्स करावे नंतर तेल थंड झाल्यावरलोणाच्याच्या मिश्रणामध्ये घालावे.

फायदे :-

१) शरीरातील सुज कमी होते.

२) पचनक्रिया सुधारते.

३) रक्त गोठत नाही.

४) ग्लुकोज प्रमाण नियंत्रण ठेवते.

५) मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

हळदी च्या लोनच्याची कॉस्टिंग

मटेरियल वजन दर कींमत
हळद ओल 3kg30090
हिरवा मिरची 1kg 13080
लसूण 300 kg 12036
मीठ25gm 205
हिंग 25gm 40010
मोरूरी डाळ 50gm1507.50
मोहरी तेल 2gm 130260
लिंबू 2gm 150300
गॉस 30gm 900 rs 14200 gm 1.91
मोहरी 25gm 1203.00
आल 1gm 130130
पॉकिंग जार 10gm 10