खाखरा बनवणे

उददेश: खाखरा बनवणे

साहित्य :- गव्हाचे पीठ, काळी मीटरी, मिठ, हळद, धना पावडर, इलायची, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, तेल,पाणी.

साधने:- गॅस, तवा, कलथा, लाटणे, प्लेट, पोळपट, वजनकाटरा, सुरी, टोप, परात, कप

कृती:- सर्व प्रथम गव्हाचे पीठ मोजून घेतले व सर्व मसाले मीठ तेल सर्व साहित्य एका जागी जमा केले. व कनीक मळून घेतले. व. सर्व मसाले मीठ तेल हे सर्व पीठामध्ये मिक्स कनीक मळून घेतले गॅस वरती तवा ठेवला एका प्लेट मध्ये तेल घेतले गॅस वरती तवा गरम केला व तो पर्यंत भाजून घेतला जो पर्यंत भाजत नाही कडक होत नाही तो पर्यंत भाजा.

निरिक्षण:- साखरेचं कनीक एकदा लाटले की बाकी राहीलेलं कनीक थोडा वेळात कडक होत होते. खाखऱ्याला जास्त तेल लावल नाही तर करपत होते. कप ने दाब देऊन फीरवत राहील तरचं कडक होत होतं. गॅस फास्ट असल्या की खाखरा करपत होता