मोरिंगा चिक्की

मोरिंगा मिश्रणाचे साहित्य व कृती

साहित्य :

 • शेंगदाणे – 200 g
 • तिळ- १२० g
 • जवस – ८० g
 • मोरिंगा पावडर -२० g
 • Mixer, गॅस सिलिंडर ,भांडी

              कृती :

 • सर्व साहित्य वेगवेगळे  मोजणे व भाजून घेणे .
 • भाजलेले साहित्य थंड झाल्यानंतर सर्व वेगवेगळे मिक्सर् मध्ये बारीक करून घेणे.
 • बारीक केलेल्या मिश्रणामध्ये मोरिंगा पाऊडर टाकून मिक्स करून घेणे.

मोरिंगा चिक्कीचे  साहित्य व कृती :

 • मोरिंगा मिश्रण – ३०० g]
 • गूळ – ३०० g
 • तूप – २५ g
 • चिक्कीचा  ट्रे ,  कटर, ब्रश, कडई, पॅकिंग पाउच, वजन काटा, पॅकिंग मशीन, लाटण .

कृती :

 • प्रथम ट्रे, कटर , लाटण यांना ब्रश ने तेल लावून घेणे.
 • मंद आचेवर गुळाचा पाक करून घेणे.(गोळी बंद पाक तयार करू नये)
 • तयार झालेल्या पाकात सर्व मिश्रण टाकावे व व्यवस्थित मिक्स करावे.
 • मिश्रण ट्रे वर टाकून , लाटण्याने लाटून घ्यावे.
 • नंतर कटर ने कापून घ्यावे .
 • पॅकिंग किंग करून लेबल लावावे.
मटेरियल वजनदर kgकिंमत
शेंगदाणे1700 gm100 Rs170 Rs
जवस680 gm120 Rs81.6 Rs
तीळ1020 gm240 Rs244.8 Rs
गुळ350045 Rs157.5 Rs
तूप45 gm600 Rs27 Rs
moringa पावडर 170 gm40 / 50 gm Rs136 Rs
Gas1 kg906 / 14200 gm Rs63.80 Rs
पॅकिंग बॉक्स छोटा14 pic100 / 350 Rs49 Rs
मोठा2 pic1 / 10 Rs20 Rs
885 9 Rs
मजुरी 35 % 310.06 Rs
Total cost1195.96 Rs
मटेरियल वजनदर kgकिंमत
शेंगदाणे1600 gm100 Rs160 Rs
जवस640 gm 120 Rs76.8 Rs
तीळ960 gm 240 Rs230.4 Rs
गुळ3500 gm 45 Rs157.5 Rs
तूप170 gm 600 Rs102 Rs
moringa पावडर 160 gm 40 / 50 gm Rs128 Rs
Gas1 kg 906 / 14200 gm Rs63.80 Rs
पॅकिंग बॉक्स छोटा15 pic 100 / 350 Rs52.5 Rs
मोठा2 pic1 / 10 Rs20 Rs
991 Rs
मजुरी 35 % 346.85 Rs
Total cost1337.85 Rs
मटेरियल वजनदर kgकिंमत
शेंगदाणे1950 gm100 Rs195 Rs
जवस780 gm120 Rs93.6 Rs
तीळ1170 gm240 Rs280.8 Rs
गुळ3900 gm45 Rs175.5 Rs
तूप150 gm 600 Rs90 Rs
moringa पावडर 195 gm40 / 50 gm Rs156 Rs
Gas1 kg906 / 14200 gm Rs63.80 Rs
पॅकिंग बॉक्स छोटा20 pic100 / 350 Rs70 Rs
मोठा2 pic1 / 10 Rs20 Rs
1144.7 Rs
मजुरी 35 % 400 Rs
Total cost1545.34 Rs
मटेरियल वजनदर kgकिंमत
शेंगदाणे2325 gm100 Rs232.5 Rs
जवस930 gm120 Rs111.6 Rs
तीळ1395 gm240 Rs334.8 Rs
गुळ4555 gm45 Rs204.87 Rs
तूप175 gm 600 Rs105 Rs
moringa पावडर 232 gm40 / 50 gm Rs186 Rs
Gas1 kg906 / 14200 gm Rs63.80 Rs
पॅकिंग बॉक्स छोटा20 pic 100 / 350 Rs70 Rs
मोठा2 pic1 / 10 Rs20 Rs
1328.67 Rs
मजुरी 35 % 465.03 Rs
Total cost1793.7 Rs