1 पाव

पाव बनवण्यासाठी आम्ही पहिले पुढील प्रमाणे साहित्य घेतले.

प्रमाण 1. मैदा 10kg

2.साखर११०gm

. 3.मीठ210gm

. 4.ब्रेड इम्प्रुअर 20gm 5. यीस्ट110gm 6. तेल 150gm

हे साहित्य वजन करून घेतले .

मैदा चाळून घेतला व त्यामध्ये ब्रेड इम्प्रुअर साखर एका वाटीत कालवून घेतले.

मैदा कालवून घेण्या अगोदर हे त्यात टाकले .

व मैदा कालवून 1तास फरमटेशनल ठेवला.

व नंतर पाव बनवले.

अनू मटेरिाअल वजन दर किमत
1मैदा 9kg 36ru324
2साखर 96gm40ru3.84
3मीठ 193gm20ru3.86
4ब्रेड इंप्रूअर 18gm350gm 6.3
5यीस्ट 193gm150ru 28.95
6तेल 150gm100ru 15
7ओव्हन 1unit14
395.95
मजुरी 35%138.58
एकूण किमत 534.53

2 मोरीग चिक्की

अनू मटेरियल वजन दर किमत
1 शेगदाणे 200gm130ru26.00
2 जवस 80gm 120ru9.60
3 तीळ 120gm240ru28.80
4 गॅस 45gm906ru
14200gm
2.86
5 इलेक्ट्रिक सिटी 1unit 7unit7.00
6 मिरिग पावडर 20gm 600ru12.00
मजुरी 35%86.27

एकूण किमत
30.19
86.27

3 बाजरी लाडू

कृती: १) पहिले साहित्य वजन करून घेतले खालील प्रमाणे.

. २) बाजरीचे पीठ२०० ग्रॅम, तूप८० ग्रॅम, जवस १२० ग्रॅम,मगज बी १२० ग्रॅम, इलायची १० ग्रॅम, तीळ १८० ग्रॅम.

३) त्यानंतर बाजरीचे पीठ जवस मगज बी हे भाजून घेतले.

३) त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली.

४) व ३०० ग्रॅम गूळ बारीक करून घेतला व गुळाचे पाक तयार केले.

५) व त्यामध्ये ८० ग्रॅम तूप टाकले व मिश्रण करून घेतले. व ते मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन लाडू तयार केले.

६) तयार झालेल्या लाडूचे वजन केले व पॅक केले.

अनू मटेरीअल वजन दर किमत
1बाजरी पीठ 200gm 37ru7.4
2तीळ 180gm240ru43.2
3जवस 120gm120ru14.4
4मगज बी 120gm800ru96
5इलायची पावडर 10gm3000ru30
6तूप 80gm540ru43.2
7मिक्सर 1unit7ru7
8गॅस 45gm906ru2.87
9प्याकिंग बॉक्स 65ru 30
10स्टीकर 62ru12
11गूळ 300gm40ru12
296.07
मजुरी 35%104.32
एकूण खर्च 402.39

4 व्हेज पफ

कृती:१) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले आम्ही साहित्याचे प्रमाण काढले.

२) त्यानंतर खाली प्रमाणे साहित्य वजन करून घेतले ५०० ग्रॅम मैदा लिली मार्जिन 312.5 ग्रॅम कस्टर्ड पावडर 12.5 ग्रॅम साखर १२.५ ग्रॅम मीठ 12.5 ग्रॅम पाणी 312.5 ग्रॅम प्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

३) लीली मार्जिन मधून 25 ग्रॅम बाजूला घेतले व ते गरम करून घेतले.

४) मैद्यामध्ये मीठ पाणी टाकून मैदा कालवुन घेतला.

५) कालवलेल्या मैद्याला चार वेळा लिली मार्जिन लावले. लाटून घेतले

६) नंतर व्हेज पफ बनवण्यासाठी शेप देऊन व्यवस्थित कट केले

७) ओव्हन मध्ये पंधरा मिनिटे बेक केले

अनू मटेरियल वजन दर किमत
1मैदा 500gm36ru18
2लिली मार्जिन 312.5gm85.7126.78
3कस्टर्ड पावडर 12.5gm100ru1.25
4साखर 12.5gm40ru0.5
5मीठ 12.5gm20ru0.25
6पाणी 312.5gm
46.78
मजुरी 35%
एकूण किमत
16.37
63.15
५०० ग्रॅम व्हेज पफ 63.15 रुपये खर्च आला व 20 व्हेज पफ तयार झाले.

5 पिझ्झा

कृती:१) पहिले आम्ही पिझ्झा साठी कोणते कोणते साहित्य लागते याचे प्रमाण घेतले.

२) नंतर साहित्य वजन करून घेतले ते पुढील प्रमाणे.

३) मैदा१५०gm, ईस्ट २gm, साखर १५gm, मीठ २gm हे साहित्य घेतले.

४) मैद्यामध्ये टाकून घेतले व ईश्वर साखर व्यवस्थित ढवळून मैद्यामध्ये टाकली . व मैदा मळून घेतला.

५) व अर्ध्या तासासाठी फर्मेंटेशन साठी ठेवला. फर्मेंटेशन झाल्यावर त्याला सेफ दिला. त्यावर बटर लावलं त्यात कांदा डोळी मिरची टमाटर कापून टाकले.

६) व ओव्हन दीडशे वरती सेट करून पंधरा मिनिटांचा टायमर लावून पिझ्झा भाजला .

अनू मटेरियल वजन दर किमत
1मैदा 150gm 365.4
2यीस्ट 2 gm1500.3
3मीठ 2gm 200.04
4साखर 15gm 400.6
5कांदा ,ढोबली ,टोमॉटो123gm1010
6बटर 15gm2003
7चीज 30gm50015
8 गॅस7.51gm 9060.47
9ओव्हन 1/2147
10टोमॉटो सॉस 10gm 50.5
42.31
मजुरी 35%14.80
एकूण खर्च 57.11
पिझ्झा साठी आम्हाला 57.11 एतका खर्च आला

6 . जॅम

कृती:१) पहिले सफरचंद धुवून ऊन घेतले. वजन केले.

२) सफरचंदाची साल काढली व कापून ते बारीक केले.

३) मिक्सरच्या मदतीने लहान केले. व तयार झालेल्या गर चाळणीच्या साह्याने गाळून घेतला.

४) तयार झालेल्या गर र कढईमध्ये लहान फिल्म वर गॅसवर गरम केला

५) तयार झालेल्या घराच्या 70 टक्के साखर टाकली. व सतत हलवले.

६) उकळी आल्यावर त्यामध्ये एक ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकले.

७) व जाम तयार झालेला आहे की नाही हे ब्रिक्स मीटर च्या सह्याने चेक केले.

अनू मटेरियल वजन दर किमत
1 सफरचंद764.9 gm 150 114.75
2 साखर 434 gm 40 17.36
3 गॅस 52.5 gm 906 3.34
4 सायट्रिक ऍसिड 1 gm 3500.35
135.8
मजुरी 35% 47.53
एकूण खर्च 173.33
जॅम तयार करण्यासाठी 173.33 एतका खर्च आला

6 नानकटाई

प्रमाण =:

1) मैदा 300 gm

2)पिठी साखर =250 gm

3)डालडा =250 gm

अनू मटेरिअल वजन दर किमत
1 मैदा 300 gm 36 10.8
2 पिठी साखर 250 gm 44 11
3 डालडा 250 gm 250 30
4 ओव्हन 1 unit 14 14
5 गॅस 7.5 106 0.47
66.27
मजुरी 35 %23.19
एकूण खर्च 89.46
नानकटाई बनवण्या साठी 89.46 एतका खर्च आला.

7 )पपई जेली

अनू मटेरियल वजन दर किमत
1पपई 971 gm 15 10
2साखर 605gm 4020
3रंग 1 gm 3500.35
4फ्लेवर 2gm 373.7
5गॅस 45 gm 3062.87
6प्याकिंग 7 321
57.92
मजुरी 35% 20.27
एकूण खर्च 78.19rs
पपई जेली साठी एकूण खर्च 78.19 एतका खर्च आला

8 )खारी

अनु मटेरियल वजन दर किमत
1मैदा 250 gm 369
2कस्टर्ड पावडर6.2gm 1000.6
3लिली मार्जिन156gm 360.80
4साखर 6.2gm400.24
5मीठ 6.2gm200.12
6पाणी 156gm
7 ओव्हन 1unit 1414
84.8
मजुरी 35% 29.68
एकूण किमत 114.48

9) अन्न पदार्थतिल भेसल

 1. भेसल कोण कोणत्या पदार्थमधे केली जाते ।
 2. तेल ,तूप
 3. कॉफी ,चहापावडेर
 4. वेगवेगले डाली
 5. अन्न पदार्थ
 6. ओषध
 7. मसाले
 8. मध
 9. पालेभाज्या
 10. फले
  भेसल युक्त पदार्थ खाल्याने शरीरावर होणारे दुशपरिणाम
 11. फूड पॉइजन
 12. उल्टी ,जुलाब ,पोट दुखी
 13. अर्धानग वायु

10 )लिबूच लोणच

कृती –

 • प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवावे नंतर चाळणीत काढून पूर्ण वाफ गेल्यावर स्वच्छ पुसून
 • नंतर त्याचे तुकडे करून त्यात मीठ व हळद घालून मिक्स करावे व एक किंवा दोन दिवस तसेच ठेवून द्यावे पण रोज वर खाली करावे.
 • दोन दिवसानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घालावे व ते गरम झाल्यावर गॅस बंद करून प्रथम मेथीचे दाणे व नंतर राईची डाळ घालून चांगले परतून घ्यावे ते चांगले शिजल्यावर त्यात गुळ व मिरची पावडर घालून, गुळ विरघळल्यानंतर सर्व फोडी त्यात घालून घ्याव्यात.
 • मिश्रण सर्व एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे बारीक गॅसवर चांगले उकळून द्यावे पण ते सारखे परतत राहावे कारण ते खाली लागू नये म्हणून वीस मिनिटानंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे लगेचच सर्व्ह करण्यास रेडी.
 • रोगप्रतिकार शक्ती वाढते
 • रक्तदाब नियंत्रित राहतो
 • हाडे मजबूत होतात
 • पचनशक्ती सुधारते
अनू मटेरियल वजन दर किमत
1लिंबू 260 gm 150 39
2तेल 10 gm 130 1.30
3तिखट 5 gm 250 1.25
4डाल मोहरी 10 gm 150 1.50
5मीठ 15 gm 20 0.30
6हळद 5 gm 200 1.00
7गस चार्ज 60 gm 906 rs
14200 gm
3.82
8गूळ 200 gm 46 9.20
9प्याकिंग जार 1 जार 5 5.00
62.37
मंजूरी 35% 21.82
एकूण खर्च 84.19
500 ग्रॅम लोणच तयार करण्यासाठी =84.19 रुपेय

11) सर्व व्यापक सुरक्षा सावधानता

1) कोणतेही काम करण्यापूर्वी ॲप्रोन व हेडकॅप घालावे.

2)काम झाल्यावर जागेची स्वच्छता करावी

3) कोणतेही काम झाल्यावर गॅस बंद करावे.

4) कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची माहिती असावी.

12). रोग व आजार

1. आजार

2) सर्दी

3)खोकला, ताप

4)डोकेदुखी, पोट दुखी ,घसा दुखणे

6)उलटी, चक्कर येणे, जुलाब होणे,

*वेगवेगळ्या आजार होण्याची कारणे.

१. दूषित पाणी

२. दूषित हवा

३.दूषित अन्न

*रोग

1)टायफाईड,

2)टी बी,

3)कावीळ

4)स्वाइन

5)फ्लू

6)डायबिटीज

7)डेंगू ,निमोनिया कोरोना

8)अर्धांग वायु ,कॅन्सर

9) हृदय विकार

13 प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

उद्देश :- 1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे .

2) वेदना कमी होणे .

नियम :- 1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे .

2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

4) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

#साहित्य #

14 ) लेमन squash तयार करने

लिबु:744gm

रस :187gm

कृती : 1)पाहिले लिबु कोमट पाण्यामध्ये बिजत ठेवले .

2)त्यानंतर अर्धा लिबु कापून गेतला .

3)त्याचा रस कदल व वजन केल .

4)त्याचे वजन 187 gm आले .

5)त्याचा नंतर 374 gm साखर दुपट टाकली .

6)मग त्यात सरबत इतक पाणी टाकल

7)व साखर पाक तयार केला .

8)त्यानंतर पाक थंड झाल्यावर त्या मध्ये लिबु रस टाकला .

9)व बॉटल मध्ये प्याकिंग केल .

अनू मटेरियल वजन दर किमत
1 लिबु 744 gm 150 111.6
2 साखर 374gm 4614.96
3 गस 15gm 9060.95
4 प्याकिंग बॉटल 1 66
5 पोटॅशिअम 2gm 3381.35
6 लेबल 1 22
136.8
मंजूरी 35%47.90
एकूण खर्च 184.46
लेमन squash तयार करण्यासाठी आम्हाला 184.46 एतका खर्च आला

14)हळद लोणच

अनू मटेरियल वजन दर किमत
1 हळद ओली 3 kg 300900
2 आल 1kg 130130
3 हिरवी मिरची 1kg 8080
4 लसूण 300gm 12036
5 मीठ 250gm 205
6 मोहरी डाल 50gm150750
7 हिंग 25gm 4001000
8 मोहरी 25gm 1203.0
9 मोहरी तेल 2kg130260.00
10 लिबु 2kg 150300
11 गस 30gm900rs
14200gm
1.91
12 प्याकिंग जार 1010.00
1843.41
मंजूरी 35%645.19
एकूण खर्च 2488.60
हळद लोणच्या साठी आम्हाला 2488.60. एतका खर्च आला

15 )कलर

अनू मटेरियल वजन दर किमत
1 कॉनफलवर 1800 4500 81
2 कलर 80 mal 200
3 मिक्सर चार्जेस 1/2 यूनिट 7 rs 3.50
4 प्याकिंग बाग 3 5.50
290.00
मजुरी 30 %72.50
एकूण खर्च 362.50
कलर साठी 362.50 एतका खर्च आला

2kg आईस केक

अनू मटेरियलवजन दर किमत
1 क्रीम 717gm 220157.74
2प्रिमिक्स चॉकलेट 460gm340136
3प्रिमिक्स व्हेनेला 300gm30090
4चॉकलेट कपाऊंड 50gm150/40018.75
5व्हाईट कपाऊंड50gm15018.75
6ओव्हन 1/2unit7/147
7तेल 20gm801.6
8तूप 10gm6006
9चेरी 1pyakit4040

एकूण मजुरी 35%
475.84
166.54
एकूण खर्च 642.38
केक साठी एकूण खर्च 642.38 आला