शेंगदाणा चिक्की बनवणे

आधी मला वाटायचं शेंगदाणा चिक्की खुप अवघड असते. पण मी स्वतः माझ्या हाताने बनवली तेव्हा मला खूप सोपे वाटले आणि आता मला ते बनवता येते.

राजगिरा चिक्की बनवने

जशी शेंगदाणा चिक्की बनवतात तसेच राजगिरा चिक्की बनवतात. मी स्वतः हाताने राजगिरा चिक्की बनवली. राजगिरा चिक्की उपवासाला खाल्ली तरी चालते हे मला समजले.

मोरिंगा चिक्की बनवणे

मोरिंगा चिक्की शेंगदाण्याची चिक्की व राजगिरा चिक्की पेक्षा थोडीशी वेगळी असते.पण मोरिंगा चिक्की आपल्या शरीरासाठी चांगले असते.व पोष्टिक असते. व मोरिंगा चिक्की शेंगदाणा चिक्की पेक्षा व राजगिरा चिक्की पेक्षा महाग असते.

बाजरीचे लाडू बनवणे

s

मी पहिले फक्त बाजरीच्या भाकरी बनवतात हे ऐकलं होतं.पण बाजरीचे लाडू बनतात.ते मला माहिती नव्हतं मी आश्रम ला आलो तेव्हा मला समजले बाजरीचे लाडू कशी बनवतात ते मॅडमनी शिकवले.व मला ते आता येतात.

पिझ्झा बनवणे

मला पहिला पिझ्झा बनवता येत नव्हता.मी आश्रम मध्ये आलो तेव्हा मला मॅडमनी पिझ्झा कसा बनवतात ते शिकवलं.आणि आता मी स्वतः पिझ्झा बनवतो मी प्पिझ्झा खायला दुकानात जात नाही. मी स्वतः बनवून घरी खातो.

नानकटाई बनवणे

मी पहिले बेकरी मदन नानकटाई विकत घेऊन खायचो पण मला मॅडम नि नानकटाई कशी बनवायची ते मी आश्रम मध्ये येऊन शकलो.व आता मी माझी स्वतःची घरी नानकटाई बनवून खातो. व बनवून विकतो

चॉकलेट केक बनवणे

पहिले मी बेकरी मदन बर्थडे साठी केक घेऊन यायचं पण मी फुडल्याब मध्ये केक बनवायला शिकलो.व आता मी स्वतः बनवतो कोणाचा बर्थड असेल तर मी केक बनवून देतो.

बटर बनवणे

मी पहिले बटर दुकानात न विकत घेऊन यायचं पण आता मी माझे स्वतःचे घरी बटर बनवतो.व मी आत्ता बटर बनवून दुसऱ्यांना विकतो.

खाकरा बनवणे

खाकरा म्हणजे काय हे मला आधी माहित नव्हतं.पण मी फूड लॅबला खाकरा कसा बनवतात.तो काय असतं हे शिकलो मॅडमनी आम्हाला कसा बनवतात ते शिकवलं आणि खाकरा बनवला.

पाव बनवणे.

पाव *

उद्देश :मऊ पाव बनवता येणे .

साहित्य :मैदा,यीस्ट,मीठ ,साखर ,तूप ,पाणी ,ब्रेडइन्पुर,इत्यादी …

कृती : 1)कोमट पाण्यात साखर ,इस्ट व टाकून मिश्रण करणे .

2)मैद्याचे पीठ चाळून घ्यावे . त्या मध्ये ईस्टचे मिश्रण टाकून घ्यावे .

3) उरलेले पाणी वापरून पीठ मळून घ्यावे आणि सैलसर पिठाचा गोळा बनून घ्यावा. पीठ मऊ होईपर्यंत त्याला मळून घ्यावे

4).त्यानंतर त्या पिठाला फेरमेंटेशन करायला ठेवणे. कमीत कमी अर्धा तास न हलवता पीठ एका बाजूला ठेवणे . (आपल्या निरीक्षणात येतेकी आपण तयार केलेले पीठ फुगले आहे)त्यानंतर एक ट्रे धून घ्यावा ,त्याला तेल लावून घ्यावे .

5)त्यानंतर त्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनून घ्यावेत. ते ट्रे मध्ये व्यवस्थित ठेऊन घ्यावे . मग ते ओव्हन मध्ये २५०sc तापमानावर ठेवावे.

निरीक्षण : आपल्याला मऊ लुसलुशीत पाव अगदी बेकरीत भेटतात तसेच घरी बनवता येते.

योगासन व प्रामायम शिकणे .

आसने प्राणायाम

१)वज्रासन १)अनुलोम विलोम

२)भुजंगासन. २)सूर्यभेदी

३)गोमुखासन ३)भात्रिका प्राणायाम

४)पवनमुक्तासन ४)शीतली प्राणायाम

५)पश्चिमोत्तानासन

६)शलभासन

टोमॅटो सॉस तयार करणे.

उद्देश : टोमॅटो सॉस तयार करणे.

साधने : पातले , कुक्कर , स्टोव , कापड , चमचा , चाळणी , सूरी , मिक्सर , छोटे पातले इ.साहित्य : टोमॅटो , एक कांदा , लसूण , गरम मसाला , तिखट मसाला , मीठ , साखर इ.

कृती : १) टोमॅटो पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे.

२) देटा कडील किंवा भाग कापून घेणे.

३) स्वच्छ ट्रॅक्टर पाण्यात टाकून प्रेशर कूकरमधे शिजवणे.

४) चिरलेला टोमॅटो तुंबी वस आली काढून टाकलं

५) शिजलेल्या टोमॅटो कांदा व लसुण मिक्सर मध्ये लहान करणे.

६) चाळणीत टाकून चमच्याने चालणे.

७) फाटलेल्या मध्ये टोमॅटो सॉस गरम मसाला साखर मीठ व तिखट मसाला टाकून उकलवणे.

८) पाणी संपून आटेपर्यंत उकलवने.

निरीक्षण : टोमॅटो सॉस दीर्घकाळ टिकण्यासाठी पॅक किंवा फ्रीजमध्ये ठेवने

अनु. क्रमटेरियलवजनदरकिंमत
१.टोमॅटो२ किलो२५५०
२.कांदा५० ग्रॅम१००.५
३.लसूण१० ग्रॅम८००.८
४.गरम मसाला२ ग्रॅम२००/७९०.७९
५.तिखट मसाला५ ग्रॅम७००.३५
६.मीठ५ ग्रॅम१५०.७५
७.साखर२०० ग्रॅम४०
Total₹६१.१९

मजुरी = ६१ * २५%

= १५.५

रक्तगट चेक करणे

उद्देश :- रक्तगट चेक करणे .

साहित्य :lencet,’A’entigen, B entigen, ‘0’ antigen, कापूस,शिशी, स्पिरिट, .हॅन्डग्लोज

कृती :- १) सर्वप्रथम हातात हॅन्डग्लोज घालणे ..

2) पेशंटला खुर्चीवर बसवणे.

3) कापुसला स्पिरिट बोटाला लावून त्याला स्वच्छ करतात.

4)Teancet वापर करून बोटाला टोचायच.

५) काचेच्या पट्टीवर तीन पट्टीवर रक्ताचे थेंब घेणे..

‘A’ antigen, B antigen प्रत्येकी एका थबांत , दुसऱ्या D टाकावे आणि ‘D’ antigen प्रत्येकी एक थेंब ..’A’ दुसऱ्या थेंबात…’B’ तिसऱ्या थेंबात…टाकावे…

1) एका काचेच्या पट्टीने प्रत्येकी थेंब मिक्स करणे.

2) कोणाच्यात येचात गोधड्यात निर्माण ते बघावे .

3) पुढील तक्त्या प्रमाणे खतगढ़ ओळखावे.

घ्यावयाची कायजी….

1)पेशंटला आरामदायक जागी बसवावे…

2)Teancet टोचण्याआधी स्पिरिट लावावं.

3)टोचताना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.

आलेपाक बनवणे

आलेपाक तयार करणे

साधन :-

गॅस , कढई , ताट  , पक्कड , वाटी , चाकू , मिक्सर , उलाथन 

साहित्य: –

  • आले सोलून व चिरून – १०० ग्रॅम . 
  • गुळ – २०० ग्रॅम . 
  • इलायची पावडर – ५ ग्रॅम 
  • साजूक तूप – १ छोटा चमचा ( ५ ग्रॅम )

कृती :

१) बारीक केलेले आले व कापलेला गुळ मिक्सरमध्ये गुळगुळीत बारीक वाटून घ्यावे . 

२) एक ताट घेऊन त्याला तूप लावून घेणे .

एक जाड बुडाच्या किंवा नॉन – स्टिक पॅनमध्ये वाटलेले आले , गूळ आणि आलं पेस्ट एकत्र करा . 

३) मंद आचेवर गॅस वर ठेऊन सतत हलवत रहा . हळूहळू गूळ विरघळून घट्ट होऊ लागेल . त्यात इलायची पावडर घालावी . 

४) लक्षपूर्वक हलवत रहा . मिश्रण भांड्याच्या कडेपासून सुटू लागेल . याचा अर्थ ते व्यवस्थित तयार झाले . गॅस बंद करावा .

५) मिश्रण ताटात घेऊन एका वाटीला खालच्या बाजूने तूप लावून मिश्रण ताटात एक सारखे पसरून घ्यावे . 

६) चाकुच्या मदतीने चौकीनी काप करून घ्यावे . थंड झाल्यावर त्याच्या वडया कराव्यात . 

७) सर्व वड्या एक स्वच्छ हवा बंद बरणीत भरून ठेवावे . 

आले वडी शरीराला होणारे फायदे : – 

  1. सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रचलित आहे.
  2. कफ नाशक , पित्त नाशक म्हणून गुणकारी आहे . 
  3. पचन क्रिया सुधारण्यासाठी उपयोगी ठरते . 
  4. भूक वाढवण्यास मद्दत करते . 
  5. अपचन , करपट ढेकर जिभेला चव नसणे यावर आले पाक वडया उपयुक्त ठरतात . 
  6. आयर्न जास्त प्रमाणात मिळते . 
  7. तापावर सुद्धा आले पाक गुणकारी ठरते

पाणी परीक्षण

उद्देश:-विविध ठिकाणचे पाणी वापरतो म्हणून पाणी परीक्षण करणे.

रसायने:-इंटर करणे गाळून घेणे व करून घेणे व टर्ती फिरवणे फिरवफ्लोरिंग इत्यादी.

कृती:-आजार कशामुळे कशापकारे होते. दूषित अन्न, दूषित पाणी, हवेच मार्फत, व

पाण्याची श्रोते:-

१) नदीचे

२) धरण

३) तलाव

४) डॅम

५) विहीर

निरीक्षण:-दूषित पाण्यामुळे मार्फत होणारे आजार .१) सर्दी खोकला ताप त्वचेचे आजार पोट दुखी जुलाब उलटी इत्यादी. तर पाणी दूषित कशामुळे होतं केमिकल कचरा सांडपाणी कारखाना ची कहाणी व प्राण्यांपासून इतरांपासून पाणी दूषित होते. तसेच पाणी शुद्ध करण्याची पद्धत:-२) उकळणे गाळणे फिल्टर करणे तूर्टीफिरवणे. मेडिकलवर इत्यादी पासून पाणी सिद्ध करता येते.

हिमोग्लोबीन

हिमोग्लोबीन हे लाल रक्तपेशी मध्ये द्रव्य असते हिमोग्लोबीन हे प्राणवायू वाहून नेण्याची कार्यकर्ते फुफ्फुसातील लहवेतील प्राणवायू वाहिन्या व योग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते.

हा प्राणवायू व या पर्यंत पोचते व अवयवांपासून कार्बन-डाय-ऑक्‍साईड हिमोग्लोबिन द्वारे फुफुस् कीवा कल्य पर्यंत पोहचवत जाते.

हिमोग्लोबिन कमी करणे:-आहारातील लोह तसेच विटामिन्स हिमोग्लोबिनचे.

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी केले जाणारे उपय:-हिमोग्लोबिन कमी असल्यास काही असल्याचे काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. सहली मेथोड किट १) क पटेल२) मायक्रोपिपेट ३) ग्लास रोड ४) ब्रश.

O R S तैयार करणे