प्रकल्प

प्रक्लापचे नाव ;- ग्रे वाटर वर काडी गवत तयार करने

उद्देश ;- जनावरसाठी हिरवा चारा तयार करने

प्रस्तावना ;- चा रयाचे फायदे

१)  त्या गवताला काडी लावावी लागते

२)  पाणी दिल्याने गवत वाढते

३)  ते गवत भरपूर वाढते

४)  ते गवत कापले तरी पण वाढते

५)  गवताला काम खुप कमी असते

साहित्य ;- बेने, पाणी, ख़त, स्लरी

साधन ;- टिकाव, फावड़े, घमेले, खुर्प

कृति ;-

   १)       वाफे तयार केले

   २)       गवत लावले

   ३)       पाणी दिले

  ४)       गवत हिरवे झाले

  ५)       मोठे झाले

  ६)       पुन्हा दुसरया ठिकाणी लावले

  ७)       ख़त दिले