थ्रेयडींग \ टॅप
साहित्य :-१०mm चा बार die कुलंट

कृती :-.
. प्रथम threading करत असताना चा बार घेणे
. १०mm चा बार बेंच व्हाईस मध्ये र्पक पकडणे
. die घेऊन १०mm च्या बार पकडणे
. आणि ती हळूहळू फीरवणे
. दोन ते तीन थ्रेड पडल्याच्या नंतर आपल्या हातातील .dieथोड उलटा फीरवणे
. आपल्या हातातील die उलटा फीरवल्या नंतर त्यातील बार /चीप निघून जाते
. थोड्या वेळणे आपण थेयडींग करत असताना कुलंट वापरानी त्याने थ्रेआडींग करत असताना आरामात व पटकन थ्रेड पडत जातात
. पूर्ण थ्रेड पडून झाला नंतर परत एकदा डाय तयावरून वेवरथीत पडतात कि नाही

SHARE:PREVIOUSबिजागरी व त्यांचा उपयोगNEXTसुतार कामातील हत्यारांची ओळख व उपयोग

RELATED POSTS