प्रोटीन लेवल चेक करताना

आज मी दुधाची प्रोटीन लेवल कशी काढायची ते शिकलो. यात वेगवेगळ्या chemicals च्या सहाय्याने प्रोटीन काढले जाते. या टेस्ट साठी आम्ही आमच्या गौशाळेतून दूध आणला होता. या दुधाची प्रोटीन लेवल पुरेशी प्रमाणात आहे. अझोला दिल्यामुळे यात बदल दिसुन आलेत.