बिजागरी व त्यांचा उपयोग
- दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागऱ्यांचा उपयोग केला जातो.
१) पार्लामेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमा गृह यासाठी वापरले जाते.२) टी बिजागरी ;- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात.३) पट्टी बिजागरी :-फोल्ड दारवाज्यांसाठी वापरतात.४) पियानो बिजागरी:- मोठ मोठ्या वाड्यांना दरवाज्यांना वापरली जाते.*बिजागरी ही समांतर करण्यासाठि वापरतात.*स्क्रू चे प्रकार:- १)उंच माथा२)फ्लिप माथा३)चौरस माथा४)सपाट माथा
- दरवाजे व खिडक्यांना बसवण्यासाठी वेगवेगळ्या बिजागऱ्यांचा उपयोग केला जातो.
१) पार्लामेंट बिजागरी :- ही बिजागरी हॉस्पिटल मोठे दरवाजे सिनेमा गृह यासाठी वापरले जाते.
२) टी बिजागरी ;- लांब आणि जड दरवाज्यांसाठी वापरतात.
३) पट्टी बिजागरी :-फोल्ड दारवाज्यांसाठी वापरतात.
४) पियानो बिजागरी:- मोठ मोठ्या वाड्यांना दरवाज्यांना वापरली जाते.
*बिजागरी ही समांतर करण्यासाठि वापरतात.
*स्क्रू चे प्रकार:- १)उंच माथा
२)फ्लिप माथा
३)चौरस माथा
४)सपाट माथा
*हे वेग वेगळ्या size मध्ये वापरले जातात.