साहीत्य: मैदा २ वाटी, साखर १ वाटी , तुप आर्धी वाटी , वेनेलाऎसेसा आर्था चमचा , दुध १ कप , बिकिंग सोडा .

कृति: पहिल्यादा ऎका भांड्यात मैदा,साखर,व बेकिंग सोडा एकत्रित करुण घेणे.टाकुन,तयार केलेल मीशरन भाड्यांत टाकने.

          नंतर त्यात तुप घालून एकत्रित केल.वेनेलाऎसे

स व दुधे एकत्रित करुन भाड्यांला तुप लाऊन त्यावर मैदा लाउन 

गैस वर कुकर फ़्री हीट करुन .तयार केलेला. मीशरन ३०-३५ मिनिट त्यात  बेक होण्यासाठी ठेवावे.