हॅन्ड ग्राडिंग मशीन चा उपयोग कोणत्याही लोखंड कापण्यासाठी केला जातो आणि पेंट गंज काढण्यासाठी पण होतो आणि ग्राडिंग मशीन हि विजेवर चालणारी मशीन आहे.बेंच ग्राडिंग मशिनचा उपयोग वेग वेगळ्या वस्तुंना धार लावण्यासाठी केला जातो हि मशीन वर फिट केली जाते. बेंच ग्राडरच उपयोग कोणत्याही लोखंडी वस्तूला धार किंवा वरची फिनीशींग करण्यासाटी सुदधा होतो. जेव्हा आपण लोखंडाला धार लावतो तेव्हा आपल्या हातात हॅण्ड ग्लोज आणी डोळ्यांसाठी सुरक्षेसाठी सेप्टी गॉगल पाहिजेत आणि हातात वस्तू घट्ट पकडून ठेवली पाहिजे.