Dec 14, 2021 | Uncategorized

मातीची व सिमेंटची वीट बनवणे

मातीची व सिमेंटची वीट बनवणे

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणेसाहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साचीटीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाणमातीची वीट :-भेंडाभाजलेली वीट :-भाजावी वीटसिमेंटची वीट:-फ्लाय -अशा वीट :-सेफॉरएक्स वीट :-फायर -ब्रीक वीट :-कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणेउंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची:-०. ३४५०.१४०. १६५:-०. ००७९६९५:-*१०००विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटरयानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे

उद्देश:- मातीची व सिमेंटची वीट तयार करणे


साहित्य :-कच ,सिमेंट ,पाटी ,थापी ,पाणी ,मशीन ,साची


टीप :- सिमेंटची वीट बनवण्यासाठी १:६ असे प्रमाण
मातीची वीट :-भेंडा
भाजलेली वीट :-भाजावी वीट
सिमेंटची वीट:-
फ्लाय -अशा वीट :-
सेफॉरएक्स वीट :-
फायर -ब्रीक वीट :-


कृती:-सर्व प्रथम त्या साच्याची माप घेउन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे
उंची :- १६.५ लांबी :- ३४. ५ रुंदी : १४
विटेचे घनफळ :- लांबी *रुंदी *उंची
:-०. ३४५०.१४०. १६५
:-०. ००७९६९५
:-*१०००
विटेचे घनफळ:-७.९६९५ घन लिटर
यानंतर आपण १:६ या प्रमाणाने सिमेंट आणि कच घेउन त्याचे मिश्रण करून संचामध्ये टाकणे आणि सच्चा दाबून विटांचा आकार बनवणे परत साचा खाली घेउन वीट बाहेर काढणे आणि सुकवणे