मेजरटेपचा वापर हा मटेरियलची योग्य निवड मापन करण्यासाठी केला जातो .
कौशल्ये : मटेरिअलची निवड करता येते ,मापन समजावून घेता येते साहित्य व साधनांचा योग्य प्रमाणात वापर करता येणे , अंदाजावर किंमत काढता
येणे .
. . .
पद्धती : ब्रिटिश पद्धती
मेट्रिक पद्धती
आंतरराष्टीय पद्धती .
माहिती : मेजर टेपचा वापर बऱ्याच कामासाठी केला जातो . उदा . माप मोजण्यासाठी , अंतर मोजण्यासाठी .