उद्धेश : मोरिंगा चिकी तयार करणे
साहित्य :शेंगदाणे ,तीळ ,जवस. ,मोरिंगा पावडर ,तूप,गुल, गॅस ,मिक्सर ,प्लेट ,चाकू ,कढई.
कृती :१ शेंगदाणे कढईत भाजून घेणे .
२ जवस व तीळ भाजून घेणे .
३ शेंगदाणे, जवस ,तीळ,मिक्सरमध्ये बारीक करून घेणे .
४ ते मिश्रण एकत्र मिक्स करणे .
५ कढईत गुल टाकून तो वितळवणे .
६ गुल वितळल्यावर त्यात शेंगदाणा ,तीळ ,जवस, व मोरींग पावडर टाकून मिक्स करणे .
७ एकाद्या भांड्याला तूप लावून तयार झालेले मिश्रण टाकून त्याला लाटून हवा त्या आकारात तुकडे करा .