उद्देश्य :

लेवल ट्यूब वापर करणे . 

आवश्यक साहित्य :

लेवल ट्यूब , पाणी , चॉक / चुना इ. 

प्रक्रिया : 

१) लक्षपूर्वक लेवल ट्यूब मध्ये पाणी भरणे . लेवल ट्यूब मध्ये हवेचा फुगे नसावे . ट्यूब भरण्याची सोपी पद्धत पहिली  बाजू पाण्यामधी टाकावी दुसऱ्या बाजूने पाणी तोंडाने ओधावे . 

२) लेवल ट्यूब घेऊन त्याची पहिली बाजू खिडकीच्या कोपऱ्यात धरावे . दुसरी बाजू दुसऱ्या खिडकीच्या कोपरूयात धरावे . निरीक्षण करावे दोन्ही बाजूची खिडकी लेवल आहे . 

३) याचा वापर मिस्त्री वीट लावण्यासाठी उपयोग केला जातो . 

४) याचा वापर भिंतीची लेवल बघण्यासाठी केला जातो. 

सावधानी :

१) ट्यूबलेवल चा वापर करताणी ट्यूबला गाठ नसल्याचे सुनिश्चित करा।

२) लेवल ट्यूब चा वापर करतानी लेवल ट्यूब मध्ये हवेचे फुगे नसले पाहिजे .

फोटो :