उद्देश्य – लेव्हल टूब मध्ये पाणी भरा आणि लेव्हल टूब चा वापर करणे.

साहित्य पाणी : –

लक्ष पूर्ण लेवल ट्युब मध्ये पाणी भरा बुडबुडे किंवा हेअर काढून घ्यावी लेव्हल टू घ्या आणि खिडकीला एका कोपऱ्यात ती लेवल धरा आणि दुसरे टोक त्या दुसर्‍य टोकाला धरा आणि ती लेवल आहे का नाही ते पहा कुठे आहे , आणि पाणी लेवल करा.

आपल्या अवतीभवती एखादी वस्तू,

असेल तर त्याच्याकडे जाऊन ती कशी वापरायची त्याची माहिती नीट समजून घ्या.

लेव्हल टुपने कोणतेही लेवल घेऊ शकतो.