प्रोजेक्ट : सेमिनार हॉल बाहेर २५ चप्पला साठी  मांडणी बनविणे.

आकृती :

साहित्य : १. 1  1\4″L अँगल =360cm

२. 3\4″Lअँगल =1740cm लांंबी

३. 1\२” पट्टी =1540cm लांबी‍‍‌

कृती :

१) एल ऐन्गल व पट्टी कापून घेतले

२) आकृती प्रमाणे त्याला वेल्डिंग केले .

३) ग्राइंडर ने ग्राइंडिंग केले व रेड ओक्साइड लावले

४) पेंटिंग केले .

 

प्रोजेक्ट चा खर्च: