गुलाब लखमा लाखात

उद्देश : स्टॅन्ड तयार करायला शिकलो

साहित्य : मेजर टेप ,मार्कर

साधने : पाईप ,पटटी, नट ,चिपिंग हेम्हर

कृती : सर्वप्रथम स्टँड बनवण्यासाठी सर्व साहित्य गोळा करून घेतले सर्व साहित्य गोळ

2) त्यानंतर पाईप पट्टीचा मापन करून घेतले

3) त्याच्यासाठी पट्टी किती लागतात त्या मोजून घेतल्या

4) नंतर पाईपला मशीनच्या साह्याने होल पाडून घेतले

5) त्यानंतर आम्ही पाईपला वेल्डिंग करून घेतले

6) वेल्डिंग करून झाल्यानंतर आम्ही टेन स्टॅन्ड बनवायला सुरुवात केली

नंतर आम्ही पट्ट्या लावल्या आणि नेट फिटिंग करून घेतले स्टॅन्ड झाल्यानंतर त्याला आम्ही कलर मारला .

10 June