प्लाजमा कटर
Sep 29, 2024 | Uncategorized
प्लाजमा कटर मेटल किंवा लोखंड कट करण्यासाठी वापरले जाते
प्लाजमा कटर साठी लागणारे साहित्य :- पत्रा सॉलिड वर्क चा वापर आणि प्लाजमा कटर इत्यादी.
प्लाजमा कटर करतानी कृती :- सर्वात पहिले सॉलिड वरचा वापर करून डिझाईन बनवायची आणि मग तयार केलेली डिझाईन डॉट डी एक्सा अफ ने फोर्ट मध्ये सेव करावी त्यानंतर डीएक्स तयार केलेली डिझाईन फास्ट स्कॅम सॉफ्टवेअर मध्ये अपलोड करून त्याचा जी कोड बनवावा
मशीन चालू केल्यानंतर केल्यानंतर प्लाजमा मशीन कंट्रोल पॅनल मध्ये फाईल ऑप्शन वरती क्लिक करून त्यामध्ये यु डिक्स ऑप्शन सिलेक्ट करून आपण डिझाईन जी कोड फाईल मध्ये अपलोड करावी त्यानंतर शीट वरती डायमेन्शननुसार डेमो रन करावा आणि आपली सीट बरोबर आहे का याची खात्री करावी व त्यानंतर प्लाजमा कटर ऑप्शन सिलेक्ट करून आपण डिझाईन करून आपल्या डिझाईन केलेली फाईल कट करावी आपल्या प्लाज्मा मशीन मध्ये असलेली लायब्ररी वापरण्यासाठी सेफ लायब्ररी ऑप्शन सिलेक्ट करून त्यामध्ये असलेले 50 प्रकारचे सेप डिझाईन न करता आपण डायरेक्ट डायनॅमेशन टाकून कट करू शकतो
अशाप्रकारे आम्ही प्लाजमा कटरचा उपयोग करून हा गोल केला आहे आणि त्या 50 शेप पैकी एक गोलचा सेफ सिलेक्ट करून आम्ही हा प्लाजमा कटरचा वापर केला आहे
पावडर कोटिंग
Sep 28, 2024 | Uncategorized
पावडर म्हणजे लोखंडाचा कलर लवकर जाणार नाही आणि टिकाऊ पणा वाढणार यासाठी आपण पावडर कोटिंग चा कलर घेतो.
पावडर कोटिंग करताना ची कृती:- पावडर कोटी करण्याच्या आधी आपण ज्या लोखंडाला पावडर कोटिंग करायचे आहे त्या लोखंडाला थ्री इन वन लिक्विड ने पाण्यामध्ये मिक्स करून त्या लोखंडाला लावावे आणि ते लोखंड वाळत ठेवावे आणि मग ते वाळल्यावरती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि मग ती सुकली की पावडर कोटिंग च्या मशीन मध्ये आपल्याला जो कलर पाहिजे त्या कलर मध्ये पावडर कोटिंग च्या मशीन मध्ये टाकायचा आणि त्यानंतर कॉम्प्रेसर चालू करायचा आणि ते पावडर कोटिंग च्या मशीनच्या गणी पावडर कोटींग त्या लोखंडाला करायची आणि मग त्यानंतर त्या लोखंडाला पावडर कोटिंग केल्यानंतर ते लोखंड टेम्परेचर भट्टीमध्ये ठेवायचा म्हणजेच ओव्हन मध्ये ठेवायचा आणि ओव्हनमध्ये मधोमध ठेवायचं म्हणजे आपली पावडर कोटिंग चांगली होते आणि मग नंतर पावडर कोटिंग म्हणजे ओहन चालू करायचा आणि दीडशे टेंपरेचर पर्यंत तो ओहन चालू ठेवायचा आणि दीडशे टेंपरेचर झालं का ओहन आपोआप बंद होतो आणि मग ते टेंपरेचर 20 ते 25 होत पर्यंत ओव्हन मधलं जे लोखंड आहे ते लोखंड काढायचं आणि मग ते बघायचं
पावडर कोटिंग चा एकच फायदा आहे ते म्हणजे पावडर कोटिंग केल्यावर ते आपले लोखंडाला लवकरच होत नाही आणि पाण्याने किंवा दुसरं कशाने पावडर कोटिंग लवकर खराब होत नाही आणि तो कलर जास्त दिवस टिकतो आणि चमक पण खूप छान येते त्यामुळे पावडर कोटिंग चा वापर केला जातो.
अशाप्रकारे वरच्या सर्व प्रक्रिये द्वारे आम्ही पावडर कोटिंग कशी करायची आणि किती टेंपरेचर ठेवून कशी पावडर कोटिंग करायची हे शिकलो
स्प्रे पेंटिंग
Sep 28, 2024 | Uncategorized
स्प्रे पेंटिंग हे एक समान कलर देण्याचे काम करते.
त्यासाठी लागणारे साहित्य:- कलर किनर कॉम्प्रेसर स्प्रे आणि पोलीस पेपर इत्यादी लागतात.
स्प्रे पेंटिंग करण्याची कृती:- ज्या लोखंडाला आपल्याला स्प्रे पेंटिंग करायची असेल त्या लोखंडाला पहिले पॉलिश करून घ्यावी म्हणजे त्याचा गंज काढावा स्वच्छ गंज काढल्यानंतर कॉम्प्रेसर मध्ये हवा भरून घ्यावी आणि कॉम्प्रेसर चालू करणे त्यानंतर कॉम्प्रेसर मध्ये हवा पूर्ण भरल्यानंतर कॉम्प्रेसर बंद करावा आणि जास्त कलर असेल द्यायचा असेल तर कॉम्प्रेसर चालू ठेवून आपल्या सप्रेम मध्ये कलर आणि थिनर टाकून तो कलर मिक्स करावा चांगला आणि आपण ज्या लोखंडाला मारणार आहे त्या लोखंडाला अलगदपणे प्रे पेंटिंग करावा पटापट नाहीतर एका जागी ठेवले वरती त्यात जागी ते जाड होऊन खराब दिसते चांगली फिनिशिंग घेण्यासाठी आपण स्प्रे पेंटिंग करतो.
अशाप्रकारे स्प्रे पेंटिंग कशी द्यायची हे आम्ही शिकलो आणि आम्ही या शिर्डीला स्प्रे पेंटिंग केलं
रंगकाम
Sep 28, 2024 | Uncategorized
रंगकाम म्हणजे रंगामुळे भिंतींना चमक येते आणि भिंत च्या चिरा दिसत नाहीत
त्यासाठी लागणारे साहित्य :- प्रायमर ट्यूब लांबी पुट्टी पत्रा ब्रश रोलर पोलीस पेपर इत्यादी साहित्य लागते
रंगकाम करताना ची कृती :- सगळ्यात पहिली भिंत नीट घासून घेणे त्यानंतर लांबी किंवा पुट्टी भरणे आणि ती पुट्टी वाळून देणे मग ती पट्टीची जागा पोलीस पेपरने घासायची आणि मग एक समान सगळी भिंत झाली की मग वाईट प्रायमर एक हात व्हाईट प्राईम वरचा मारून घ्यायचा म्हणजे मग दुसरा कलर आपला डार्क बसतो आणि मग त्यानंतर आपण वाईट प्रायमर मध्ये आपल्याला कोणता कलर लागतो तो ट्यूब आणून आपल्या कलर प्रमाणे मिसळायची व त्याप्रमाणे थिनर टाकून तो कलर द्यायचा म्हणजेच किनरचं काम कलर पसरवणे असता आणि तो झालेला कलर रोलर ने मारायचा आणि त्यानंतर जिथे रोलर पोहोचला नाही तिथे नंतर मग ब्रशने फिनिशिंग काढून घ्यायची म्हणजे मग कुठेही बिना कलरची भिंत ठेवायची नाही अशाप्रकारे भिंतीला कलर द्यायला आम्ही शिकलो
अशाप्रकारे आम्ही कलर दिला
प्लंबिंग
Sep 28, 2024 | Uncategorized
प्लंबिंग म्हणजे घरातील केव्हा इतर ठिकाणी प्लंबिंग करणे व शिकणे
प्लंबिंग च्या पाईप चे प्रकार पीव्हीसी पाईप एच डी पी पाईप एस डब्ल्यू आर पाईप अँड लॉक कॉक पाण्याचा नळ इत्यादी आहेत.
प्लंबिंग करतानाची लागणारे साहित्य टेप लोन टीप हेक्सा पान सुलोचन पाईपला लागणारे क्लिपा इत्यादी
प्लंबिंग करताना ची कृती :- ज्या ठिकाणी आपण प्लंबिंग करायची त्या ठिकाणी माप घ्यायचं त्यानंतर कोणता पाईप कापून मापाने लावायचा प्लंबिंगला सुलोचन लावायचं आणि मग ते बसवायचं पाईप कापताना पाईप सरळ पाईप कापावी म्हणजे ती बरोबर बसत कन्सिल पाईपलाईन करताना भिंतीवर मार्किंग करून घ्यावी म्हणजेच आपला पाईप वाकडा बसणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यावर लोड येणार नाही याची काळजी घ्यावी अशाप्रकारे आम्ही थोडीफार माहिती जाणून घेतली प्लंबिंग बद्दल पाणी गळायचे वेळेस काय करायचं सुलोचना लावायचं काय करायचं हे शिकलो आणि नळ गळत असेल किंवा तिथले भुज गळत असेल तर त्याला टेपलॉन टेप लावून पॅक करून घ्यायचं हे शिकलो
या प्रकारे आम्ही घरातली किंवा इतर ठिकाणची प्लंबिंग कशी करावी हे शिकलो
F.R.P fibre-reinforced plastic
Sep 28, 2024 | Uncategorized
एफ आर पी म्हणजे फायबर रेन फॉर्स प्लॅस्टिक म्हणजेच पावसापासून लाकडाची आणि फायबरची संरक्षण
एफ आर पी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- स्क्रापर ब्रश पत्रा चिंचपात्र रोलर डबा फिल्म डिझाईन पेपर फ्रेम क्लासमेट इत्यादी
एफ आर पी साठी वापरलेली द्रव्य पदार्थ आम्ही रेझिंग हार्डनर कोबाल्ट वॅक्स पिगमेंट क्लासमेट डिझाईन पेपर हे सगळं वापरलं आणि आम्ही याचा वापर करू लागलो
आम्ही केलेली कृती एफ आर पी साठी जी:- सर्वात पहिला आम्ही बॅटिंगचा प्रेम ला दरवाजे ची लांबी लावून भरली आणि ती लांबी सुकून दिली मग ती लांबी नीट घासून काढली आणि त्यावरील हार्डनेर कोबाल्ट मिक्स करून ते आम्ही ओतलं आणि ते पत्रे नीट लेवल केली मग आम्ही डिझाईन पेपर त्यावरती ठेवला आणि त्या डिझाईन पेपर वरती आम्ही रोलरने फिरवून खालचे रेझिंग नीट पेपरच्या आणि त्या फ्रेम च्या मध्ये बसण्यासाठी रोलरने ते सगळीकडून आम्ही फिरवून घेतले आणि मग त्यानंतर डिझाईन पेपरच्या वरती आम्ही ते रीजन उचलत परत सर्व साईडने रिझन वाटलं आणि ग्लासमेटला वॅक्स लावलं आणि ते ग्लास मीठ आम्ही त्या बेटिंगच्या प्रेम वरतीच ठेवलं आणि मग ते आम्ही रोलरने ग्लासमेट वरती फिरवलं आणि समान करून घेतलं आणि मग काही वेळानंतर ते सुकून दिलं आणि मग आम्ही ते ग्लासमेट काढलं आणि आमचा एफआरपी दरवाजा पूर्ण झाला
अशाप्रकारे आम्ही एफ आर पी शिकलो म्हणजेच आपलं बाकी काही लाकडाचं आपल्याला वापरणारी जे आहे आपण पावसाने भिजू नये म्हणून वापरू शकतो त्यासाठी आम्ही हे सारं शिकलो.
पायाची आखणी
Sep 28, 2024 | Uncategorized
पायाची आखणी म्हणजे एक विशिष्ट प्रकल्पासाठी योजना म्हणजे पायात आहे
पाहिजे आपण करताना लागणारे साहित्य दोरी चार गज फकी मापन टेप कोण मापक इत्यादी
पायाची आखणी करण्याची कृती:- सर्वात पहिले आपल्याला किती पाया पाहिजे किती फुट त्याचं माप काढायचं आणि जमिनीवर त्याप्रमाणे मापनाची पद्धत करायची म्हणजे सगळ्यात पहिलं एका साईडने मोजमाप करायचं आणि त्या ठिकाणी दोन खेळे मारायचे त्यानंतर चारही साईडने आपल्याला जेवढं लागतं तेवढं माप घेऊन मापन करायचं आणि मग नंतर त्या चार गझलला दोरी बांधायची आणि मग ते माप बरोबर आहे का नाही चेक करायचं त्यासाठी आपण मोठ्या कोण मापकाच्या मदतीने सुद्धा आपण पायाची आखणी करू शकतो आणि मग चारही साईडने सरळ माप असेल तर ती बाजू पक्की केली अशी बघायचं आणि मग त्यावर पक्के टाकायची आणि त्या पायामध्ये किती फुटाचं आपल्याला पाया खोदायचा आहे ते बघायचं आणि किती त्याची लांबी आणि रुंदी करायची ही ही फक्की टाकून करायचं आणि मग ते चारही गच काढून डोळे काढून बाकीच्या साहाय्याने फक्त आपण ती पायाची आखणी करून पाया पडून घ्यायचा
या या सर्व पद्धतीने आम्ही पायाची आखणी तयार केली आणि तो पाया आखला
R.C.C कॉलम
Sep 28, 2024 | Uncategorized
R.C.C कॉलम म्हणजेच रियल फोर्स सिमेंट काँक्रीटी
R.C.C कॉलमचे तत्व:-1) ज्यावेळी ताण येतो तेव्हा लोखंड काम करते. 2) आणि ज्यावेळी दाब येतो तेव्हा काँक्रीट काम करतं
आरसीसी कॉलमला लागणारे साहित्य :- कॉलमचा सांगाडा होईल सिमेंट क्रश लेवल टू आणि फळीचा सांगाडा
कोळंब्याचे काम :- ओळंबा कॉलमची सरळ दिशा दाखवतो
लेवल ट्यूब :-90° वरती नेहमी लेवल टू द्रव्य पदार्थ क्षितिज समांतर दाखवते म्हणजेच आपल्या कॉलमची समान दिशा दाखवतो.
आरसीसी कॉलमची प्रमाण1:2:4 म्हणजेच एक सिमेंट दोन वाळू आणि चार खडी याप्रमाणे आपला मोल्डर तयार करावा लागतो
आरसीसी कॉलम करताना प्रक्रिया :- सगळ्यात पहिले आपल्याला ज्या ठिकाणी आरसीसी कॉलम करायचा आहे त्या पाईपच्या सांगाड्यानुसार आपल्याला त्या वर्तुळाची क्षेत्रफळ त्याचे घन काढून खडीचा वापर त्याप्रमाणे करून मोल्डर तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आम्ही खडी वाळू सिमेंट घनफळ आणि क्षेत्रफळ काढून झाल्यानंतर तेवढं आम्ही घेतलं आणि मग ते आम्ही खलवलं त्यानंतर आम्हाला लागणारा पीव्हीसी पाईपचा सांगाडा तयार केलेला चांगलं धुऊन घेतला आणि त्याला आत मधून ऑइल लावलं आणि मग तो एका बाजूला ठेवला मग आम्ही ज्या खांबाला सिमेंट काँक्रीट करायचं होत त्या खांबाला आम्ही पहिली तार गुंडाळून घेतली आणि मग त्यानंतर आम्ही केलेला मोल्डर एका लोखंडाच्या घमेल्यामध्ये घेतला आणि मग तो सांगाडा पॅक बांधून घेतला तारेने आणि त्या सांगाड्यामध्ये आम्ही ते मोल्डर तयार केलेली हळूहळू ओतत गेलो आणि एका दुसऱ्या पाइप आणि ते आम्ही आत मध्ये खेळले व मग नंतर पूर्ण झाल्यावर आमचा बरोबर क्षेत्रफळ आणि घनफळ काढलेली खडी वाळू सिमेंट ते आमचं बरोबर त्यामध्ये बसवलं.
आणि मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी काढलं आणि त्यावरती पाणी ओतलं अशा प्रकारे आमचा रियल फोर सिमेंट काँक्रीट कॉलम तयार झाला
फेरोसिमेंट
Sep 28, 2024 | Uncategorized
हिरो सीमा साठी लागणारे साहित्य:- विल मे जाळी तयार करण्यासाठी लागणारी वेल्डिंग मशीन ग्रॅन्डर चिकन मी जाळी सहा एम एम चा बार जीआय वायर एक होतं सिमेंट क्रश इत्यादी लागणारे साहित्य
मोल्डर साठी लागणारे प्रमाण:-१:३
त्याची कृती फेरोसमेंटची:- पहिले 30 बाय 30 सेमी ची प्रेम तयार करणे वेल्डिंग करून चारही साईडने वेल्डिंग करून नंतर चिकन मे जाळी फ्रेमला बसवणे आणि जीआय तारणे बांधून घेणे आणि त्यानंतर मोल्डर तयार करणे त्याचे प्रमाण एकाच तीन आहे म्हणजेच वन सिमेंट तर थ्री क्रश याचा वापर करून मल्टर बनवणे व त्यानंतर त्या प्रेमला तीस बाय तिच्या जाड पुठ्ठ्यावर ठेवावी आणि मग नंतर मोल्टर फ्रेम वर टाकायचे आणि ते नीट रंध्याने प्लॅन करून ठेवायचे व काही तासानंतर त्या पुठ्ठ्यावरून ती आपली झालेली फेरोसिनीची शीट बाजूला काढून घ्यावी आणि मग आपल्यात भिजवलेले पोते त्यावर सीटवर टाकावी म्हणजे मग आपली शीट पक्की होते म्हणजेच नीट वाळून ती मजबूत होण्यास मदत होते
फेरोसिमेंट शीट करताना लागणारे सुरक्षा:+ प्लॅस्टिक हॅन्ड ग्लोज थापी घमेले इत्यादी लागते
अशाप्रकारे आम्ही फेरो सिमेंट शीट तयार केली
बांधकाम
Sep 28, 2024 | Uncategorized
बांधकाम म्हणजे विटांचे रचना त्यांच्या पद्धती आणि त्यांना किती साहित्य वापरावे हे आम्ही शिकलो
बांधकामाला लागणारे साहित्य विटा सिमेंट टेप अँड क्लोज क्रश स्थापित वळंबाघ मिल पावडे इत्यादी
बांधकामाचे प्रकार:- फ्लेमिश बोंड, स्ट्रेचर बॉण्ड, हेडर बोंड, रेट बोंड, इंग्रजी बोंड हे साडे बोंड आम्ही शिकलो
अशा प्रकारे आम्ही बांधकाम शिकलो आणि या विटांचे प्रकार शिकलो
बांधकाम करताना कसे करावे हे शिकलो त्यामध्ये आम्ही विटा ओल्या करून का घ्यावा त्यानंतर मिश्रणाला वाळूचे आणि सिमेंटच्या मिश्रणाला काय म्हणतात वाळूच्या आणि सिमेंटच्या मिश्रणाला असे म्हणतात बांधकाम करताना वीट सरळ आहे का पाण्याची दिशा दोरी दाखवतील त्यासाठी दोरी वापरावी बांधकाम करताना कोणता प्रकार वापरावा आपल्याकडे फक्त फलेमिश ह्या प्रकारच्या बोंड वापरला जातो अशाप्रकारे ऑनलाइन दोरी कशी लावायची त्यानंतर विटा भरून घ्यायच्या ऑर्डर कधी प्रमाणात करायचा हे आम्ही बांधकामांमध्ये शिकलो
अशाप्रकारे आम्ही बांधकाम टिकलो आणि बांधकाम केलं
टिग वेल्डिंग
Sep 28, 2024 | Uncategorized
ती वेल्डिंग म्हणजे दोन धातूंना मिश्रण करून जोडले जाते त्याला टिंग वेल्डिंग म्हणतात
ती वेल्डिंग मध्ये येणारे साहित्य :- ती वेल्डिंग मशीन गॅस हॅन्ड ग्लोज सेफ्टी शूज गॉगल एप्रोन आणि आर्क वेल्डिंग चा रोड इत्यादींचा समावेश करून आपण बिल्डिंग करतो
टिंग वेल्डिंग करताना कार्य कसे करावे:- वेल्डिंग करण्यासाठी सुरक्षा वापरणे अत्यावश्यक आहे आणि ज्या धातूला वेळ लिंक करायचे आहे त्या धातूला अर्क रोड जोडणे आवश्यक आहे दोन धातूला एकत्र करण्यासाठी वापरला जातो म्हणजेच वेल्डिंग मारताना दुसऱ्या धातूचे मिश्रण केले जाते व त्या धातूला मध्येच मिश्रण करून बिल्डिंग केली जाते त्याला तीन वेल्डिंग म्हणजेच टंगस्टन इंटरेस्ट गॅस म्हणतात वेल्डिं
वेल्डिंग मशीन ची माहिती :- निष्कर्ष गॅस पावर सोर्स म्हणजेच वेल्डिंग मशीन इलेक्ट्रोड केबल टंगस्टन रोड संपर्क ट्यूब गेस नोझल बेस मेटल ग्राउंड केबल म्हणजेच आपले आर्थिक आणि हाताने पकडलेला अर्क रोड इत्यादी पाच चा समावेश करून बिल्डिंग मशीन ची माहिती आहे.
अशाप्रकारे ती वेल्डिंग कशी चालवायची आम्ही शिकलो
co2:- कार्बन डाय-ऑक्साइड
Sep 28, 2024 | Uncategorized
Co2 कार्बन डाय-ऑक्साइड गॅस वेल्डिंग आहे
co2 म्हणजे मिग वेल्डिंग असेही म्हणले जाते म्हणजेच मेटल इंटरेस्ट गॅस म्हणजेच co2 आणि मी बिल्डिंग म्हणून ओळखली जात
मिग वेल्डिंग चे पार्ट :- 1)पावर सप्लाय 2) पावर केबल 3) फोल्डर4) अर्थिंग5) co2 गॅस6) फिलर वायर7) इन्सुलिन इत्यादींचा वेल्डिंग पार्क मध्ये समावेश होतो
गमचे पार्ट:- नोझल कनेक्टर डीपीवर कलेक्टर टिप्स हेडनेक स्विच फोल्डर
Co2 बिल्डिंगला लागणारे साधने वेल्डिंग सेफ्टी शूज गॉगल गॅस इत्यादी
वेल्डिंग करणाऱ्याची कृती :- वेल्डिंग करण्याआधी गॅस नीट फिट करावा त्यानंतर वेल्डिंग स्वीट चालू करावा म्हणजेच पावर केबलचा स्वीच चालू करावा आणि त्यानंतर जिथे आपण बिल्डिंग करणार आहे त्या टेबलला वेलिंग मशीनच्या अर्थिंग ची केबल अटॅच करावा आणि नंतर मग त्या टेबलवर ठेवून आपल्याला लागणारे साहित्याला आपण बिल्डिंग करू शकतो मग त्यात आपण खुर्ची इत्यादींचा समावेश डाय लावून केला जातो.
अशाप्रकारे आम्ही पहिले साधे अँगल वरती रन मारले आणि त्यानंतर मग ती यंगल असे जोडायला शिकून मग आम्ही वेल्डिंग करायला शिकलो
आर्क वेल्डिंग
Sep 28, 2024 | Uncategorized
वेल्डिंग म्हणजे :-एक धातू दुसऱ्या धातूला वितळून जोडणे म्हणजे वेल्डिंग होय
वेल्डिंग करताना लागणारे साहित्य वेल्डिंग मशीन वेल्डिंग रॉड हॅन्ड ग्लोज सेफ्टी शूज गॉगल इत्यादी
बिल्डिंग करण्याची पद्धत:- मी लिंक करण्यासाठी सुरक्षा साधने वापरावीत. उद्या जा तुला बिल्डिंग करायची आहे त्या धातूच्या संबंधित आर्थिक वायर जोडावी. बिल्डिंग करताना वेल्डिंग मशीन चा होल्डर हलक्या हाताने धरून वेल्डिंग करणे बिल्डिंगचे पाच प्रकार आहेत
वेल्डिंग रॉड टंगस्टन पासून बनवले जातात आर्क वेल्डिंग ही साधी वेल्डिंग मध्ये येते वेल्डिंग करताना हॅन्ड ग्लोज सेफ्टी शूज इत्यादींचा वापर करावा लागतो
अशाप्रकारे आम्ही आम्ही वेल्डिंग करतो.
वेल्डिंग करताना वेल्डिंग मशीन चे टेंपरेचर अडीचशे ते तीनशे ठेवावे लागतील. वेल्डिंग करताना आपण वेल्डिंग रॉड आणि होल्डर एका जागेवरती जास्त धरलेस ती आपली खालची ट्यूब लवकर जळती त्यामुळे हलक्या हाताने बिल्डिंग करायची आणि हळूहळू रन सारखी पुढे घ्यायची या प्रकारे आम्ही वेल्डिंग शिकलो आणि आम्ही बिल्डिंग केली
लेन्थ मशीन
Sep 26, 2024 | Uncategorized
जॉब तयार करण्यासाठी लेंथ मशीन चा वापर केला जातो. किंवा इतर काही कामासाठी म्हणजेच मोटारीला गाळा पडला असेल तर तो भरण्यासाठी आपण लिंक मशीन चा वापर करू शकतो
लेथ मशीन ची काम करताना घ्यायची काळजी:- मशीनवर काम करत असताना गॉगल वापरणे. जॉब चा सेंटर पाहणे. मशीनच्या डाव्या बाजूला जास्त उभा राहू नये आपला जॉब किंवा लोखंड उडण्याचा प्रयत्न असतो.
लेन्थ मशीन ही सर्व मशीनची जननी मानली जाते
लेथ मशीन ला जॉबच्या सरफेस साफ करणाऱ्या भागाला टूल पोस्ट म्हणतात. लेथ मशीन ला दहा टूल असतात. त्यात येणारे स्टूल राउंड नोज फेसिंग मोज टमिंग इत्यादी टूल्स असतात.
लेथ मशीन ची टूल्स जोडत असताना किंवा टूल सेट करत असताना डाव्या साईडला म्हणजेच मशीनच्या बटनापाशी कुणालाही उभे राहून देऊ नये.
लेथ मशीन ची प्रॅक्टिस करताना आम्ही फक्त लाकडावरती प्रयोग केला.
ड्रॉ वेटल कटर आहे
हे बेल कटर आहे
हे रिव्हर्स द्रावेटर कटर आहे
एंड मेल कटर आहे
गुड ड्रॉप कटर आहे
ह्या सगळ्यातून टुल द्वारे आपण आपल्याला लागण तसे लागण ते नक्षीचे आपण काम करू शकतो
आम्हीही सुपली तयार केली पत्र्यापासून
त्यानंतर आम्ही पत्रे पासून डबे देखील बनवले छोटे छोटे खिळे आणि चुका ठेवायला
आम्ही पत्रा कट करून नंतर त्याला आकार देऊन हा डबा तयार केला
ह्या पत्रा बिल्डिंग मशीन वरती आम्ही पत्रा बेंड करून पत्र्याच्या शेडला आम्ही वापर करू शकतो
मापन
Sep 26, 2024 | Uncategorized
मापनाच्या दोन पद्धती आहेत.1) ब्रिटिश. 2) मॅट्रिक
ब्रिटिश :- ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच फुट फरलांग कोस पांड बिगा मैल इत्यादी पद्धती आहेत.
मॅट्रिक:- मॅट्रिक पद्धतीमध्ये मीटर सेंटीमीटर एम एम किलोमीटर गुंठा एकर हेक्टर किलो ग्रॅम क्विंटल टन इत्यादी मॅट्रिक मध्ये येतात.
ज्या साधनाने आपण कमीत कमी माप मोजू शकतो त्या साधनाला लिस्ट काउंट म्हणतात
आपण मापन करताना पट्टी छोटा टेप मोठा टेप हुरनेर कॅलिफेयर याचा वापर करतो.
हूरनेर मध्ये फिक्स जो मुव्ही बोल जा इनलेट आउटलेट याचा समावेश होतो.
सिमेंट सीट बसवताना आम्ही मापनाचा अभ्यास केला सारखी सारखी मापन करून मापनाचा अनुभव आला.
सगळी कामे करताना मापनाचा खूप अनुभव येतो आणि आपण आज नवीन नवीन प्रकार शिकायला भेटतात जसे की इंच एम एम मिलिमीटर दूर इत्यादी.
वेल्डिंग
Sep 25, 2024 | Uncategorized
वेल्डिंग म्हणजे दोन धातूंना एकत्र जोडणे म्हणजे वेल्डिंग होय
वेल्डिंग चे प्रकार
- आर्क वेल्डिंग
- मिग वेल्डिंग
- टिंग वेल्डिंग
- स्पॉट वेल्डिंग
- co2 वेल्डिंग
वेल्डिंगच्या रोड चे प्रकार
१ नाईस स्टील’ स्टीलनेस स्टील इत्यादी
वेल्डिंगच्या जॉईंट चे प्रकार
हे प्रकार बिल्डिंगच्या जॉईंट चे प्रकार आहेत
2 कास्ट आह
अवजारे व साहित्यांची ओळख
Sep 25, 2024 | Uncategorized
आयरन:- आयरन हे लोखंड सरळ करण्यासाठी किंवा वाकवण्यासाठी असते
ड्रिल मशीन:- होल मारण्यासाठी भिंत किंवा लोखंड वापर केला जातो
ग्राइंडर:- पाईप किंवा लोखंड इतर कापण्यासाठी वापर केला जातो
Co 2:- कार्बन ऑक्साईड गॅस वेल्डिंग. वेल्डिंग मारण्यासाठी वापर केला जातो
लेंथ मशीन:- लेन्थ मशीन चा वापरला लोखंड आकार देण्यासाठी केला जातो
मिलिंग मशीन:- मिलिंग मशीन चा वापर लोखंड किंवा लाकडाला एक वेगळा आकार देण्यासाठी आणि लोखंडाची चावी करण्यासाठी
उड राउटर:- गुड राउटर चा वापर वेगवेगळी नक्षी काढण्यासाठी केला जातो
ग्राइंडर पॉलिश करणे आणि कटिंग करणे.
बेंडिंग मशीन पत्रा वाकवणे
पावर हेक्सा जास्त जाड वस्तू लाकूड लोखंड कापण्यास टूल बद्दल मदत केली जाते
प्लाजमा कटर मशीन पत्र्याला वेगवेगळ्या आकार देणे
सीएनसी टर्निंग मशीन
पावडर कोटिंग\ भट्टी टेंपरेचर
इत्यादी अवजारांचा वापर केला जातो वर्कशॉप मध्ये