1. माती परीक्षण

यासाठी मी टावर जवळची माती परीक्षण केली

1. माती घेताना मी झिगझाक पद्धतीने घेतली.

माती परीक्षण करताना मी पहिला पीएच चेक केला.

PH-7.0

त्यानंतर नत्र चेक केला

नत्र N-295भेटला n

स्पुरत P-35

पालश K-370

2.गाईची स्वच्छता

1. गाई स्वच्छ धुऊन घेण्यासाठी पहिले गाई वरती पाणी मारले.

त्यानंतर साबण लावून व चोळून पाणी मारले.

3. कलम करणे

यात मि 1. सूरी 2. कलम पट्टी 3. नारळाचे किस

1 घुटी कलम

घुटी कलम करताना मि जास्वंद च्या झाडाला तर पेरूच्या झाडाला कलम केला

2. दाब कलम

दाब कलम पेरूच्या झाडाला केला.

3. शाट कलम

जास्वंदीच्या जाडाला केलेला कलम 15 दिवसांनी छाटून कुंडीत लावला.

4. बीज प्रक्रिया

बीज प्रक्रिया करण्यासाठी आम्ही ज्वारीच्या बियाण्यावर प्रक्रिया केले

ट्रायकोडारमा 1. Kg ज्वारी 3. Kg येऊन प्रक्रिया केली.

त्यामुळे बुरशी लागत नाही. पिकाला व पेरलेले सर्व धान्याला मोड येतील

व बुरशी लागणार नाही. यातून मी हे शिकलो.

5. प्राण्यांचे तापमान मोजणे

प्राण्यांचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर वापरून तापमान घेतले.

यात मी डिग्री सेल्सिअस फेरनाईड मध्ये कसे करायचे हे शिकलो.

तापमान1. राखाडी तांबडी 101’1F 2. तांबडी 99.3

6 पाणी देण्याच्या पद्धत

1. वाफे पद्धत 2.सारी पद्धत सारी पद्धतीत 1 मिनिटात 6000 लिटर पाणी लागले . 3. ठिबक पद्धत यात 1मिनटात 100 ml एका drip मधून पानी पडते . 3.तुषार शिनचण यामध्ये मी pratesh पणे मी पानी मोजले . त्यात 1 मिनिट मध्ये लहान

7. सेंद्रिय खत तयार करणे

सेंद्रिय खत तयार करण्यासाठी आम्ही झाडाचा पाला गोळा केला.

आणि 10*4च्या बेड madhe अर्धा फूट पसरवला. त्या नंतर त्यात

30 टोपले जाणवरांची उष्टावाळ टाकले व त्यात 100kg कुजलेले

शेणखत टाकले असे परत केले. व त्यात पुन्हा 100kg शेणखत टाकले.

आणि त्यात 4 लिटर कल्चर टाकले व त्यात 75पाणी टाकले.

8 प्लांट टिसू कल्चर

हे प्रॅक्टिकल करताना मी शेवगाच्या फानाटीच कडी काढली

त्यानंतर शेवाळ आगार 1 लिटर -8gm

नंतर ते 10 मिनिट नळाखाली पाणी चालू करून ठेवले

त्या नंतर मशीन डेटॉल ने स्वच्छ केले

व तयार केलेल्या मीडिया मध्ये फांदी मीडिया शेवगाचे कांदे मीडियामध्ये टाकण्यासाठी गरम केली व त्याच्यावरील बेकटेरिया मारला

9 रासायनिक सेंद्रिय आणि जिवाणू खत

यात मी रासायनिक आणि सेंद्रिय हे जिवाणू खत

1 रासायनिक खत

आ संयुक्त खत

युरिया

1 एस एस पी 2 18:46:003 10:26:26

सेंद्रिय खत

शेणखत खत गांडूळ खत कंपोस्ट खत

जीवन खत

10.कांदा लागवड

कांदा लागवड करताना पंचगंगा हे बियाणे पेरले होते

बियाणे एक महिन्यानंतर आल्यानंतर ते उठून घेतले

कांदा लावण्यासाठी वाफे तयार केले

हे वाफे तयार करण्यासाठी 3.36 गुंठे जागा लागली

कांदा लावण्यासाठी आम्ही जिवाणू बीज प्रक्रिया केली

त्या साथी आम्ही ट्रायकोडर्मा पावडर पाण्यात टाकून मिसळून घेतला

नंतर त्या पाण्यात कांद्याचे रोप बुडवून घेतले कांदा लावण्या आधी

कांदा कापून घेतला व कांदा लावला

11कोंबड्यांचे FcR

कोंबड्याचे एफ सी आर काढताना एक माहितीच्या नोंद घेतली

एकूण खाद्य 310kg

एकूण कोंबड्या70