दिनांक : 10/02/2021           

 आम्ही गंडुळ खताचा  बेड तयार केला व त्याला पाणी घातल.

दिनांक  : 13/02/2021

आम्ही आश्रमातील शेती मधील मका काढली. व  भानुदास सरांनी व मी आश्रमातील शेती ट्रॅक्टर ने नांगरली केली .

18/2/2021

.मी गांडूळ खताचा बेड नंबर 1 ला पानी आणि कल्चर टाकले.

20/2/2021

हायड्रोपोनिक ची माहिती घेतली. भानुदास सरांकडून हायड्रोपोनिक हे मातीत नाही. तर ते फक्त पाण्यात येते .हायड्रोपोनिक हे गुरांना खाण्यासाठी असते .हायड्रोपोनिक ला यायला 45 दिवस लागतात .

21/2/2021

DIC होस्टेल जवळ जागा प्लेन केली . व गांडूळ खताचा बेड नंबर 2 बनवला. व पॉलिहाऊस पासून पाला पाचोळा आणला. व त्यात टाकला.व त्याला पानी टाकले .

22/2/2021

गांडूळ खताचा बेड नंबर 1 मध्ये गांडूळ <warmi > सोडले.

23/2/2021

आम्ही गांडूळ खताचा बेड नंबर 1 ला शेड नेट बांधली. तिथे ऊन येत होते म्हणून .

1/3/2021 ते 7/3/2021

.आम्ही अगोदर सी .पी. एम चार्ट बनवला . मग आम्ही मटेरियल ची यादी केली . व गावात जाऊन मटेरियल आणले . मग आम्ही भिंतीची लेवल काढली . मग आम्ही काम चालू केले . आश्रमातील नवीन टॉयलेट ची लाईट फिटिंग केली .

2/3/2021

आम्ही पॉलिहाऊस पासून गांडूळ खत आणले . व माती 60 % व खत 40% व ते खत व माती दोन्ही एकत्र केले . व त्यात ट्रायकोडरमा पावडर टाकली . कारण त्या मध्ये आपण जे कोणते रोप लावणार आहे . त्या रोपच्या मुळांना बुरशी लागू नये . म्हणून आपण ती पावडर टाकतो .

3/3/2021

आम्ही DIC होस्टेल वर कलिंगड लावण्यासाठी 5 किलोच्या पिशव्या घेतल्या. व त्यात ते एकत्र केलेले खत व माती त्या पिशव्यां मध्ये भरले . व त्यात कालिंकडचे रोपे लावली . व त्याला पानी दिले.

6/3/2021

आम्ही मोर घास बनवला त्यासाठी आम्ही 50 किलो हिरवी मका आणली .एक दिवस आधी ती कुट्टी मशीन मध्ये बारीक केली. मग दुसऱ्या दिवशी गुळाचे पानी केले. व त्यात पाण्यात थोडी युरिया टाकली. व ते पानी त्या बारीक केलेल्या कूट्टीत टाकले .व ते पूर्ण प्याक बांध बॅग मध्ये भरले . व त्या नंतर ते 45 दिवसांनी खोले .

11/3/2021

आम्ही पॉलिहाऊस मध्ये शिमला मिरचीची हरवेसटिंग केली. व ती गावात विकायला दिली .

13/3/2021

आम्ही किचन च्या मागच्या टॉमटो हरवेसटिंग केली. व किचन ला दिले तर आम्ही किचनला 2.5 किलो टॉमटो दिले ..

18/3/2021

मी माझ्या टेरेस गार्डन च्या कलिंगड ल दशपर्णी दिले कारण कालिंगडवर नागअळी आली होती .म्हणून .

20/3/2021

मी गांडूळ खताचा बेड नंबर 2 खाली वर केला . व त्याला पानी आणि शेणाच्या स्लरी व कल्चर टाकले .

22/3/2021

मी माझ्या टेरेस गार्डनला 12:61 5 ग्रम 2 लीटर पाण्यात झिंक 5 ग्रम 2 लीटर पाण्यात असे एकूण 4 लिटरची ड्रिंनचिंग केली .

24/3/2021 आम्ही ऑर्गणिक फारमिंग चे लेक्चर केले. त्या लेक्चर मध्ये आपणशेती कशी करायची व आपण जे खत बनवतो त्यात कोणते कोणते घटक असतात ते सांगितले त्यात नयट्रोजन ,पोटेशियम म्यागनेशिययाम हे घटक असतात हर सांगितले .2 वाजेच्या नंतर आम्ही शेणखताचा बेड चे प्रॅक्टिकल केल . त्यासाठीआम्हाला लागलेले मटेरियल शेण ,पानी पालापाचोळा ,इत्यादि मटेरियल लागले ।

25/3/2021

आम्ही ऑर्गणिक फारमिंग चे लेक्चर केले.त्यात आपण जी ट्रॅक्टर ने नांगरणी करतो ती पूर्ण चुकीची आहे कारण आपण त्या ट्रॅक्टर च्या टायर ने जनिमित ली माती खाली दाबली जाते vट्रॅक्टर वल्याला सांगतो की जेवढा नांगर खाली घालत येईल तेवढा घाल पण पूर्ण चुकीची पद्धत आहे कारण आपल्या जमिनी च्या खाली जे काही जिवाणू असतात ते सगळे वर येतात मग त्याच्यावर ऊनची किरणे पडली की ते लगेच नस्ट होतात मग आपली जमीन सुपीक नाही होत मग कधी पण बैलाने नांगरणी करावा व 6,7 इंचच नांगरणी करावा व मग 2 वाजेनंतर आम्ही काही प्रॅक्टिकल केले ते 1] दशपर्णी बनवले त्यासाठी दहा झाडांची पाने अशी की ते कोणतेही जनावर खत नाही असे 1 कडूलिंब 2 रुई 3 पपई 4 तुळस 5 कार्ल 6 व शेण पानी थोडे गोमूत्र

2]जीवमृत बनवले त्यासाठी पानी,गूळ बेसनपीठ गोमूत्र इत्यादि लागले

3]शंपू स्टीकर हे स्टीकर करल्यावर आपल्या पिकावर मावा किंवा कोणतेही कीटक नाशके बसूनये म्हणून त्याचा वापर करतो त्यासाठी लागणारे साहित्य नारळ , रिठा च्या बिया इत्यादि पाहिजे

26 /3/2021

आम्ही ओरगोणिक फरमिंग चे लेक्चर केले. व त्यात आपण आपल्या मालाची मार्केटिंग कशी करायची ते शिकवले व आपल्या शेताची प्लॅनईग कशी करायची ते सांगितले व मग 2 वाजे नंतर ऑर्गणिक फारमिंग चा समारोप झाला व आम्हाला त्यांनी सरटिपिकेट दिले