Dec 13, 2021 | Uncategorized

हॅन्ड ड्रिल मशीनहॅन्ड ड्रिल मशीन चा उपयोग आपण लाकडाला होल पाडण्यासाठी किंवा कोखंडाला पण होल पाडू शकतो. हॅन्ड ड्रिल मशीन हिला पावर ड्रिल मशीन असेल ह्या मशिनचा जास्तीत जास्त सुतार कामामद्ये केला जातो.