प्रकल्पाचे नाव: जिन्यासाठी शेड बनवणे.
विद्यार्थ्याचे नाव: विशाल सुरूम
सहभागी विद्यार्थी:1.सचिन भोरे
2.ऋतिक टेमकर .
मार्गदर्शक: श्री. जाधव सर
उदेश :
1.वेल्डिंग करण्यास शिकणे .
2.मोज माप करण्यास शिकणे .
3.अभियांत्रिकी आरेखन करण्यास शिकणे .
4.प्रत्यक्ष काम करण्यास शिकणे .
नियोजन :
1.प्रथम काम समजून घेतले .
2.त्याची अभियांत्रिकी आरेखन गूगल स्केचउपच्या साह्याने काढली .
3.अंदाज पत्रक तयार केल .
4.त्याचा प्रत्यक्ष काम सुरू केल.
5.सरांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण केल.
कृती :
1.प्रथम सर्व जागा पाहिली .
2.शेडची ड्रॉइंग काढली .
3.त्याचे अंदाज पत्रक तयार केले .
4.ड्रॉइंग नुसार शेड बनवायला सुरवात केली .
5.शेड तयार झाल्यावर त्याला रेडऑक्सिड दिल .
तसेच त्याला रंग दिला .
6.शेड तयार झाला .
प्रत्यक्ष खर्च:
अनुभव :
काम करताना खूप वेगळा अनुभव भेटला .वेगवेगळ्या अडचणी आल्या . त्यावर मात करण्यात मला यश मिळालं . नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या . वेल्डिंग प्रॅक्टिस झाली . कामाचा वेग वाढला