नाव : सिद्धार्थ ईश्वर लोहार
उद्देश : मेडिटेशन हॉल च्या आत पाऊस न येण्यासाठी खिडक्या तयार करणे
साहित्य : 1)L अँगल 2) शीट 3) स्क्रू 4) वेल्डिंग रॉड 5) कटिंग व्हील 6) कलर 7) पॉलिश पेपर 8) थिनेर
कृती :
. 30 cm चे L सात अँगल घ्या.
- 127 cm चे दोन L अँगल घ्या.
- त्यांना खालील आकृती प्रमाणे स्क्रू ने जोडा.
- नंतर त्याला शीट लावावे.
उपयोग
- पाऊस आत न येण्यासाठी याचा वापर होतो.
- उन्हापासून सुरक्षा होते.
याचा वापर आम्ही मेडिटेशन हॉल ला लावण्यासाठी केला. त्यामुळं हॉलमध्ये पाऊस आणि ऊन आत येत नाही.
मध्ये पाऊस आणि ऊन आत येत नाही.
कॉस्टीन्ग :