नाव = मल्लिकार्जुन चंदप्पा अक्कलकोटे
मार्गदर्शक = लक्ष्मण जाधव आणि भूषण रोठे
प्रॅक्टिकलचे नाव = कॉट तयार करणे.
उद्देश :
शेतातील नवीन केलेल्या हॉस्टेलच्या बिल्डिंगमध्ये झोपण्यासाठी 20 बेड तयार करणे.
साहित्य:
स्क्वेअर टुब, वेल्डिंग मशीन,वेल्डिंग रॉड, पाईन वूड, वूड टच, ब्लॅक कलर, पॉवर कटर, ग्रेडिंग मशीन, ड्रिल मशीन. टेबल बुश इत्यादि.
मला या प्रोजेक्टमध्ये स्क्वेअर फुट 45 डिग्री मध्ये कापणे, सी ओ टू वेल्डिंग वापरले, आर्क वेल्डिंग वापरले, ब्रॅण्डिंग मशीन ड्रिलिंग मशीन, फ्रेमला कलरिंग केले, फ्रेम बनवल्यानंतर त्याचे डायगोनल सेम कसे करायचे. इत्यादी गोष्टी मी या प्रोजेक्टमधून शिकलो.
कॉट कॉस्टिंग :

बेडचे डायग्राम आणि त्यांचे मोजमाप:





