१) मापन
मापन या प्रात्यक्षिक मध्ये आपण 2 पद्धतीने मापन करतो त्यातील पहिली पद्धत म्हणजे ब्रिटिश आणि मॅट्रिक ब्रिटिश पद्धतीमध्ये इंच , फूट,मैल , तोळा,खंडी यांसारखी मोजमाप केले जाते आणि मॅट्रिक या पद्धती मध्ये मीटर, सेंटिमीट,किलोमिटर यांसारखे मोजमाप केले जाते मोजमाप करतअसताना टेप मध्ये वरच्या बाजूस ब्रिटिश पद्धत व खालच्या बाजूस मॅट्रिक पद्धत मोजमाप करता येते
२) साहित्यांची ओळख
warkshop मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत त्यामध्ये लेथमशिन , पत्रा बेंडींग मशीन , CO2 velding mashin , आर्क वेल्डिंग मशीन,टेबल ग्रेंडर, यांसारख्या मशनारी आसतात सफ्टीसाठी हातमोजे ,गॉगल, अप्रोन, बुट यांसारखे साहित्य वापरणे गरजेचे आसते
३) आर्क वेल्डींग
आर्क वेल्डिंग ही जास्त वापरली जाणारी पद्धत आहे यामध्ये वेल्डिंग मशीन,होल्डर,आर्थिंग ,आणि वेल्डिंग रॉड या गोष्टी लागतात वेल्डिंग रॉड वितळून दोन लोखंडी वस्तूंना जोडण्याचे काम करते आर्क रॉड हे टांगस्टन या धातूपासून बनवतात वेल्डिंग रॉड हा फेरस,म्याग्निज , आल्युमिनिअम,याचे आवरण आस्ते
४) रंगकाम
रंग कामासाठी लागणारे साहित्य ब्रश बकेट रंग पाणी पॉलिश पेपर जावर रंग काम करणार आहोत ही वस्तू प्रथम रंग काम करत असताना कोणत्याही गोष्टीला फॉरेस्ट आहे जेणेकरून त्यावर असलेली गंज किंवा धूळ निघून जाईल रंग कामाचे दोन प्रकार आहेत डिस्टर्ब या प्रकारामध्ये नेहमी वापरल्या जाणारा घरातील भिंतींसाठी टिकाऊ आणि स्वस्त असते दुसरा म्हणजे ऑइल पेंट यामध्ये चा वापर केला जातो उदाहरणात खिडक्या दरवाजे गाड्या रंगवणे
५)co2
Co 2 वेल्डिंग म्हणजे दोन समान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे CO2 वेल्डिंग हे एकमेव प्रकारची वेल्डिंग आहे या वेल्डिंग मध्ये कॉपरची coting आसलेले तार वापरली जाते या वेल्डिंग मध्ये 75% आर्गोन तर 25% कार्बन डाय-ऑक्साइड वापरला जातो
६) विटांचे बांधकाम
मिठाचे काम करत असताना विटा पूर्णपणे पाण्यात भिजलेल्या असाव्यात माल तयार करत असताना येकास सहा हे तत्व वापरावे बांधकाम करत असताना सर्व साधनांचा वापर केला पाहिजे जेणेकरून बांधकाम चांगले होते बांधकामात लागणारे साहित्य mhanje विटा ,वाळू ,थापी,खोऱ्या ,सिमेंट,टोपली , वळंबा आणखी बरेच साहित्य लागते
७) लेथ मशीन
या मशीनचा वापर एखाद्या लोखंडी वस्तूवर स्लॉट किंवा आट्या मारण्यासाठी होतो यावरती आपण लाकडा पासून छान असे जॉब बनू शकतो सर्वप्रथम त्या लाकडाची निवड करताना सरळ लाकूड निवडावे त्यावरील सर्फेस क्लीन करून आपण त्यावर नक्षी काम करू शकतो याच्याच मदतीने खीले पण बनू शकतो लेथ मशीन दोन प्रकारात येते cnc लेथ व लेथ cnc लेथ म्हणजे याला आपण संगणकाच्या सहायाने चालू शकतो
८) पवार हेक्सा
पवार हेक्सो या हशिंच्या सहायान कठीण लोखंडी किंवा लाकडी वस्तू आपण कपू शकतो या वस्तू त्या माशीच्या वाईस मध्ये फिक्स करून आपण कट करू शकतो या मशीनचा उपयोग कारखान्यांमध्ये जास्त केला जातो
९) प्लंबिंग
प्लंबिंग करत असताना सर्वप्रथम आपण कोणत्या गोष्टीची प्लंबिंग करत आहोत हे लक्षात घ्यावे त्यामध्ये दोन प्रकार असतात पाईपचे दोन प्रकार वापरावे लागतात पीव्हीसी आणि यूपीविसी प्लंबिंग चे पाच प्रकार आहेत पहिला बांगडी पाईप, गोल पाईप, पीव्हीसी ,यूपीव्हीसी, सीपीव्हीसी ,कॉपर प्लंबिंग पाईप प्लंबिंग मध्ये आवश्यक त्या जागेचे फ्रंट एक वापरणे आवश्यक आहे प्लंबिंग करत असताना कधीही सुलोचन लावून मजबूत प्लंबिंग करावी लेके राहणार नाही याची काळजी घ्यावी
१०) आरसीसी कॉलम
-सिमेंट, सामना, खडखडाट, पाणी, बोल, हॅपी, टोले, फावडी, बायडिंग तारा इतर
उद्दिष्ट – गोलच्या सह्याने रोडवर रिंग गोवलेडिंग तार वापरून कॉलम भरले
कृती-1) गोल फुटाचा साफ साफ करून ऑइल लावणे
2) 3.3 फुटाचे रोड कटिंग केले जोडले तीन इंचावर 90 डिग्री मध्ये बेंड केले
3) 72 इंचाचे सात रोड वर्तुळा आकारात तयार करून एक फुटाच्या मापावर बायनिंग तार बांधून घेतले
४) मला** कॉलम टाकून कॉलम भरून तयार करा
५) आमचा कॉलम खराब झाल्यावर त्याला पायपाशी जोडून अलगद घेऊन कॉलम तयार केला.
11) पायाची आखानी
उद्देश – चार कंपनी किती मापावर पोलाचे खडे पोल रेष लावणे ओळंबा सिमेंटने खड्डे भरणे
– सिमेंट, वालू साहित्य, खडी, पाणी, टोपले, दोरे, थापी ओळंबा, फावडी इतर
क्रिया-1) आधी लाईन दोरीने दोन्ही दोनी बांधली
२) नंतर ती लाईन दोरी कापून पाहिली नाही
३) आणि चुन्याचे नंतर आखणी केली
४) त्या लाईनवरती फुटावर खड्डे केले
5) दोन्ही बाजूचे अंतर व फूट नावे होती
6) यासाठी फुटेचे खांब लागले
12) मिलिंग मशीन
– स्पॉट ड्रिल, मॅट एंड मिल, ड्रॉ बेटर कटर, रिव्हर्स बेल एंड कटर, फूड ड्रॉ कटर
उद्देश – मिलिंग मशीनद्वारे शब्द टूल काय काम करतात हे शिकणे
कृती-१) मी टॉवेल कटरच्या सह्याने सर पेज केला
२) मी लाकडाचा पाच इंचा तुडा मिलिंग मशीनच्या वर्गीक टेबल फिट केला
3) लाकडाच्या मध्ये भागाला ई आकाराचा टूल
4) नंतर तो बेंड बदलून चावी गाळा तयार केला
टूल ची शेवट -1) खाली ड्रिल, एन्ड ड्रिल, बोल अँड कटर, वूड राउटर,
१३) मोबाईल ॲप
उद्देश- विना मोबाईलद्वारे काम करणे
मोबाइल- बबल ट्यूब सामग्री
कृती-१) मोबाईल मध्ये बबल ट्यूब डाऊनलोड करून पहा
२) त्याप्रमाणे लेवल ट्यूब
३) मीटर टेप आणि दिशादर्शक वापरा
१४) फेरोसिमेंट शीट बनवणे
उद्देश- टाकणे फेरोसिमेंट शीट बनवणे
– रेती सिमेंट जाळी विडमेट चिकन मॅच तार पेपर रंदा थापी
कृती -१) प्रथम सहा एम एम इंच चार ३० सेमी चे रोड घेतले
२) ३ सेंटिमीटर दर्जाचा रोड कापून दर्ज
३) वन गुणले फूटची वेल्ड मॅच कापून
४) मिरची एक गुणिले एक फूट जाळी कापून
५) मग चौकोनी रॉड ला मी जाळी जोडून
६) तारेने चिकन मे जाळी जोडून
७) १.३. या सिमेंटचे. ३
८) स्वत: तयार केलेले सिमेंट आणि स्वत: ला जोडून टाकले आणि ते एका वर सारा त्याच्यात सर्वसामान्य करून घ्या.
क्रिया
१५) एफआरपी
उद्देश- शेडसाठी पत्र तयार करणे
– हार्डनर कोबाल्ट साहित्य पिगमेंट तर एफ आर पी ग्लासमेट
कृती-१) अक्षर स्वच्छ कापडाने पुसून बाहेर
२) आपल्याला पत्र धरून चिटकून बसावे
३) हार्ड एकच्या डब्यात रिंगिंग व एकबूतरनर व एक वचन कोबाल्ट कॉर्पोरेशन
४) त्यांचे चांगले मिश्रण करून
५) संपूर्णपणे हलवून एफ आर पी
६) तीन तास वाळायला.